साहित्य व साहित्यिक

इंग्रजी पुस्तके - माहिती हवी आहे

इंग्रजी पुस्तकांच्या वाचनासाठी,

तुमच्या वाचनात आलेल्या, तुम्हाला माहित असलेल्या, चांगल्या, वाचनीय, देशी, विदेशी आणि कोणत्याही विषयाशी(इतिहास, अर्थ, प्रवास वर्णन, कादंबरी इ.इ.) संबधित इंग्रजी पुस्तकांबद्दल माहिती हवी आहे.

न देखे रवी

न देखे रवी

न देखे रवी, ते देखे कवी !

उचललेस तू मीठ मुठभर

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.

गार्गी अजून जिवंत आहे...

आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी.

रेषेवरची अक्षरे २००९, अंक दुसरा

नमस्कार,

’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.

घन ओथंबुन येती

घन ओथंबून येती
वनात राघू घिरघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतुन झडझडती

घन ओथंबुन झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती

घन ओथंबुन आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबेला
घन होऊन बिलगला

नाजुक रुपडे ठाकठीकीचे

विन्दा करंदिकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगांवकर (त्यांच्या) तरुणपणी कविता वाचनाचे कार्यक्रम करावयाचे. मजा यावयाची.

प्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा -२००९

प्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा -२००९

पाहुणेर

पाहुणेर

 
^ वर