साहित्य व साहित्यिक

बाबुल मोरा

बाबुल मोरा

विंदा

सारे तिचेच होते...

कमल घर

कमल घर

हायकूच्या प्रतिसादांमध्ये श्री. राजेश यांनी एक प्रतिसाद दिला
कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

हायकू

हायकू : मराठीत न रुजलेला

एवढी आवडते जपानी हायकू,
तर कशाला केलीत मराठी बायकू ?

भुर्जपत्र ते वेबपेज

भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली.

संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

साहित्य आणि समाजातील संबंध, कितपत खरे ?

साहित्य ही जेव्हा कला मानली जाते तेव्हा तिच्या उपयोगितेचा मुद्दा बाद ठरवला जातो. परंतु साहित्यामधील समाजवादी, जीवनवादी आणि तत्सम विचारधारा माननारे साहित्याला जीवनापासून अलग मानन्याला नकार देतात.

उदय प्रकाश

आज श्री. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या निधनानिमित्त अनेक लोकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाहिली , चित्र्यांच्या व्यक्तीत्वाच्या आणि लिखाणाच्या आठवणी काढल्या. यात हिंदी लेखक श्री. उदय प्रकाश यांचाही समावेश आहे.

शब्दचित्रे

शब्दचित्रे

 
^ वर