साहित्य व साहित्यिक

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. माझ्या कार्यालयाच्या जवळच पीपल्स बुक हाऊस असल्याने मी ती ताबडतोब मिळवली आश्चर्य म्हणजे ६०० पानांची असून एव्हाना वाचून झाली.

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद का मिळवायचे ?

"मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद" मिळावे ही जवळपास प्रत्येक साहित्यिकाची मनोकामना असतेच (आणि त्यात काही गैर आहे असेही नाही).

ब्र - कविता महाजन

ब्र - कविता महाजन:
किमंत: १८० भारतीय रुपये
पृष्ठे: ३३६
प्रकाशक: राजहंस प्रकाशक
आवृती: दुसरी, ऑक्टोबर २००५

हे अनुभव लेखन आहे आहे एका सामान्य स्त्रीचे. एक सर्वसामान्य गृहीणी ते एक समाजसेविका असा प्रवास झालेला.

आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.

वि.स. खांडेकर व अंधश्रद्धा

वि.स.खांडेकर व अंधश्रद्धा

प्रकाशनातील मनोविकार

दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो.

 
^ वर