प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

अर्ध्या र चे काय करायचे?

अधिकार्‍याचे हा शब्द बहुधा चुकीचा असून तो अधिकाऱ्याचे असा लिहिला पाहिजे.

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो.

अर्थ अवर

वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला.

जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर

जॉन स्टुअर्ट

इराक अफगाणिस्तानातील युद्धे, जागतिक मंदी या हल्ली नेहमी चर्चेत असणार्‍या विषयांबरोबर प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्या

लाइफ इज फॉर शेअरिंग

ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरातीचे वेगवेगळे मार्ग कंपन्या नेहमीच शोधत असतात. टी-मोबाईल कंपनीने नुकतीच एक मजेदार शक्कल लढवली.

दहशतवाद आणि आपद्‌धर्म- विश्राम ढोले

नुकताच उपक्रमावर आपद्धर्माविषयी चर्चा झाली. दैनिक सकाळ मध्ये माध्यम- माध्यम हे सदर लिहिणारे विश्राम ढोले यांचा हा दि. १९ जाने २००९ मधील लेख.

भाषा आणि जीवनः दिवाळी २००८

'भाषा आणि जीवन' मासिकाचा दिवाळी २००८चा अंक मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळावर आता उपलब्ध आहे.

दिवाळी २००८ ह्या टॅगवर टिचकी मारली असता दिवाळी अंकातील लेख एकत्र पाहता येतील

ऍमेझॉन किंड्ल : पुस्तकांच्या जगात एक नवे पाउल

ऍमेझॉन या कंपनीने किंडल हे नवीन यंत्र नुकतेच बाजारात आणले आहे. किंडल हे एखाद्या पुस्तकाच्या आकाराचे हातात सहज धरता येईल असे यंत्र आहे. याच्या सहाय्याने तुम्ही हवे ते पुस्तक, हवे तिथून डाउनलोड करून लगेच वाचू शकता.

माध्यमांची मर्यादा

उपक्रमवरील या चर्चेच्या वेळीस माध्यमांची भूमिका आणि जबाबदाऱया या संदर्भात काही प्रतिसाद आले. त्यात माझेही नाव आले.
 
^ वर