विचार

मार्टिन ल्यूथर किंग यांस बिर्मिंगहॅम येथील सद्गृहस्थांनी लिहिलेले उघड पत्र (कान-उघडणी)

उपक्रमावरील दुसर्‍या एका लेखावरच्या प्रतिसादांवरून असे वाचण्यात आले की अनेकांना आजकालच्या राजकारण्यांविषयी फार अविश्वास वाटतो. नेते निव्वळ "राजकारण" करतात असे मत ऐकू येते.

वीज...

'गुळ' कसा लपवायचा?

> एक कोडं घालू?
जिथं 'गूळ', तिथं मुंग्या,
जिथं सुख-समृद्धी, तिथं 'उपरे', आक्रमणकर्ते'
तर मग सांगा पाहू!, 'गूळ' कसा लपवायचा?
>>गुळाचा आणि सुख-समृद्धीचा काय संबंध? हवं तर असं विचारा की 'सुख-समृद्धी' कशावर अवलंबून असते?

मराठीचे आधुनिकीकरण

आजच्या काळात इंग्रजी भाषेला तिनं उभा केलेला 'विचारांचा दैदीप्यमान डोलारा' पाहून समृद्ध भाषा मानले जाते. खंरतर इंग्रजी भाषा ही फक्त 'समृद्ध' नसून 'साधन समृद्ध' ही आहे.

दहन, दफन आणि इतिहास

काल मी मीना प्रभुंचे ग्रीकांजली वाचायला सुरवात केली. (पूर्ण नाहि केले हा भाग अलाहिदा). त्यात सुरुवातीलाच त्यांनी दहन आणि दफन यावर एक् टिप्पणी केली आहे.आता माझ्याकडे ते पुस्तक नाहि पण तो परिच्छेद साधारण असा होता

महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)

महर्षी ते गौरी पुस्तकात मंगला आठल्येकर महर्षी कर्वे, र. धों आणि गौरी देशपांडे या कर्व्यांच्या तीन पिढ्यांच्या स्त्री विषयक कार्याचा आढावा घेतात.

ह्या नौटंकीच्या औलादीला...

"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...

ह्या नौटंकीच्या औलादीला

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद

ई आवृत्तीच्या निमित्ताने

काही विवेकवादी सुवचने

यांतील बहुतेक वचने इंग्रजीतून स्वैर भाषान्तरित करून घेतली आहेत.इंग्रजीत प्रत्येक वचनकर्त्याचे नाव आहे.

 
^ वर