विचार

तर्कक्रीडा: ५८:बुद्धिर्यस्य धनं तस्य |

मोहोरबंद केलेले तीन लखोटे आहेत.एक लाल, एक पिवळा तर एक निळ्या रंगाचा आहे.त्यांतील एकाच लखोट्यात एक हजार रुपयांची एक नोट आहे.अन्य दोन लखोट्यांत नोटेच्या आकाराचा कोरा कागद आहे.

विद्रोही ब्राह्मण (१)

(किस्त्रीम दिवाळी २००७ च्या अंकात लेखक ह.मो.मराठे यांचा वरील शीर्षकाचा लेख आहे. त्या लेखातील काही भाग.)
.................................................................................

संख्या शोधा

पुढील प्रत्येक संख्या तीन अंकी आहे. संख्येच्या प्रारंभी शून्य हा अंक नसतो.प्रत्येक संख्या पूर्णांकी आहे.
***

. शतकांकच सर्वात मोठा.प्रत्येक अंक मूळ संख्या.(प्राईम). संख्या तिच्या प्रत्येक अंकाने विभाज्य.
***

तर्कक्रीडा: ५६: नाथांच्या घरची खुण

सोमनाथ,मंगलनाथ, बोधिनाथ आणि गुरुनाथ हे पुण्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या चार पेठांत राहातात.यांपैकी कोणीही दोन किंवा अधिक जण एकाच पेठेत राहात नाहीत.प्रत्येकाची पेठ वेगळी.

तर्कक्रीडा :५७: अजापालन

एका शेतकर्‍याजवळ शेळ्यांचा कळप होता.त्या शेतकर्‍याने या अजापालन धंद्यातून निवृत्त व्हयचे ठरविले. त्याला दोन मुलगे होते.

 
^ वर