विचार

सृजनशीलता - भाग ५ - सरावासाठी आणखी एक विषय

(मागील भागावरून पुढे)

आता मेंदूच्या व्यायामासाठी आणखी एक विषय घेऊ.

समजा, आपण पाचव्या मजल्यावर राहात आहोत. बाहेर जाण्यासाठी आपल्याला खाली रस्त्यावर उतरायचे आहे.

'चंगू-मंगू'ची कमाल

अमेरिकेच्या रॉजर स्पेरी या शास्त्रद्नयाने 'चंगु-मंगु ची कमाल' अर्थात 'उजवा मेंदू-डावा मेंदू' ही संकल्पना मांडली.

सृजनशीलता - भाग ४ - पर्यायांची व्यवहार्यता

(मागील भागावरून पुढे)
५) पर्याय शोधल्यावर कुठल्याही पर्यायाच्या व्यवहार्यतेबद्दल विचार करण्यासाठी व त्याला व्यवहार्य स्वरूप देण्यासाठी डाव्या मेंदूचा वापर करतांना खालील क्रम ठेवावा.

सृजनशीलता - भाग ३ - मेंदूला व्यायाम

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा हे एडवर्ड् बोनो यांनी आपल्या "सीरियस् क्रिएटिव्हिटी" या पुस्तकांत दिले आहे.

तर्कक्रीडा क्र. ६२ : वैदिक नगरी.

वैदिक नगरी
..................

सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते?

सृजनशीलता - भाग १ - उगमस्थान

सृजनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. सृजनशीलता खालील चार प्रकारांत दिसून येते.
१) एखादी अगोदर अस्तित्वांत नसलेली अशी गोष्ट निर्माण करणे जी व्यवहारोपयोगी ठरेल.

मोफत घर...

मुंबईमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना मुंबईत घर म्हणजे एक न पुरे होणारे स्वप्न वाटत आहे आणि नुकतीच एक बातमी वाचानात आली.

जगन्नियंता

तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो

या वाक्यावरून सदस्यांनी अनेक मते मांडली.

 
^ वर