विचार
भारताचा वैचारिक इतिहास आणि 'ब्रह्म' संकल्पना
धनंजय यांनी सुरू केलेल्या चर्चा प्रस्तावामुळे मला माझ्याच काही मतांचा नव्याने विचार करावा लागला. म्हटले तर पूर्वीच्या ऐकीव (पण तज्ञ) माहितीवर आधारलेली ती मते होती. इतरांची होती. पण मला पटलेली होती.
सृजनशीलता - भाग १० - पूर्णाहुती
(मागील भागावरून पुढे चालू)
काही किरकोळ मुद्दे :
मराठी भाषा : इतिहास आणि विकास
कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्या भाषेची सुरुवात नसते.
सेंट्रिफ्यूगल फोर्स
मागे एका लेखात सेंट्रिफ्यूगल फोर्सबद्दल विषय निघाला, तिथे "खरा" आणि मिथ्या="स्यूडो" या शब्दांबाबत चर्चा झाली (दुवा). त्यानिमित्ताने लक्षात आले, की अनेक भौतिकात 'सत्य' काय याविषयी वाचकांत मतभेद आहेत.
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)
पुढील दोन सूत्रांचे भाष्य येथे देत आहे. पण मागच्या भागात असे लक्षात आले की वाचकांचे काही गैरसमज होते. त्याचे काही प्रमाणात सुरुवातीलाच निराकरण व्हावे.
सृजनशीलता - भाग ९ - सामूहिक पातळीवर
(मागील भागावरून पुढे चालू)
आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सृजनशीलतेबद्दल पाहिले. आता गटाच्या किंवा समूहाच्या एकत्रित सृजनशीलतेबद्दल पाहू.
सृजनशीलता - भाग ८ - मला दिसलेली
(मागील भागावरून पुढे चालू)
मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सृजनशीलतेची अनेक उदाहरणे स्वत:च्या व इतरांच्या अनुभवांत तसेच वा़ड्मयांत - विशेषत: विनोदांत व चातुर्यकथांत आढळून येतात. त्यांतील काही उदाहरणे खाली दिली आहेत.
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १)
शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलो की प्राचीन काळात भारतातले कणाद ऋषी अणु-वादी होते. त्यावेळी अशी शंका माझ्या मनात आली, की मग त्यानंतर त्या ज्ञानाची प्रगती का नाही झाली?
संस्कृतचे मारेकरी
एकदा आम्ही आपल्या संस्कृत वर्गात निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे याची आपसांत चर्चा करत होतो.