माहिती

"कुठे काय" विषयी थोडेसे...

नमस्कार
(ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.)

भूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती

हा लेख मनोगताच्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला असला तरी मनोगताचे सदस्य नसणार्‍या व्यक्तींचेही अभिप्राय जाणून घ्यावेत, तसेच, लेखामध्ये दिलेली माहिती, वापरलेले पारिभाषिक शब्द ह्यांविषयीही चर्चा व्हावी ह्या हेतूने लेख इथ

इंटरनेट एक्स्प्लोररला राम राम!

आजपर्यंत इंटरनेट एक्स्प्लोरर विषयी कितीही वाईट वाचले असले तरी आज पर्यंत मी तोच ब्राउजर मुख्य ब्राउजर म्हणून वापरत होतो. ह्यामागचे एकमेव कारण म्हणजे ह्या ब्राउजरमध्ये अतीशय सूबक दिसणारी अक्षरे विशेषतः मराठी स्थळांवरील.

लाइफ इज फॉर शेअरिंग

ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरातीचे वेगवेगळे मार्ग कंपन्या नेहमीच शोधत असतात. टी-मोबाईल कंपनीने नुकतीच एक मजेदार शक्कल लढवली.

अमृतराय

प्राचिन मराठीतील काही उतारे

संत, पंत आणि तंत या लेखानंतर काही उतारे द्यावयाचे होते त्याला आता सुरवात करू.
अमृतराय [१६९८- १७५३] कटावा करिता प्रसिद्ध. त्यांनीच तो मराठीत सुरु केला म्हणावयास हरकत नाही.

सॅलिटी .वाय चा दणका

मला वाटतं साधारण दोन तीन आठवड्यांपूर्वीच कोलबेर यांच्या सुपर अँटीस्पायवेअर या लेखात मी, माझ्या संगणकावर कसा स्पायबॉट, अविरा अँटीव्हायरस वापरतो आणि माझा संगणक कसा दगडासारखा ठणठणीत/टणटणीत आहे असे विधान केले

मनोभावे देशदर्शन - अरुणाचल प्रदेश

ग्रंथपरिचय
मनोभावे देशदर्शन- अरुणाचल प्रदेश

भाषा आणि जीवनः दिवाळी २००८

'भाषा आणि जीवन' मासिकाचा दिवाळी २००८चा अंक मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळावर आता उपलब्ध आहे.

दिवाळी २००८ ह्या टॅगवर टिचकी मारली असता दिवाळी अंकातील लेख एकत्र पाहता येतील

पंडित नेहरू

स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेली नावे म्हणजे निर्विवादपणे महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु.

 
^ वर