माहिती

विंडोज ७

बरेच दिवस गाजत असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोजची पुढची आवृत्ती (विंडोज ७) लास वेगास मधील तंत्रज्ञान परिषदेत सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली.

तेलही गेलं... (भाग ३)

अशा रितीनं "तेल पराकोटी" ही संकल्पना आता आपल्या लक्षात आली असेल. आधी म्हटल्याप्रमाणे "तेल पराकोटी" म्हणजे तेलाचं संपणं नाही तर तेलाचं पराकोटीचं उत्पादन.

युआन झॅंग ... चीनचा " आद्य शंकराचार्य़ "

युआन झॅंग ..चीनचा आद्य शंकराचार्य

कोण हा युआन आणि तो आणि शंकराचार्य़ांमध्ये काय साम्य मला दिसले ?
आद्य शंकराचार्य़ म्हटले की समोर येते

तेलही गेलं... (भाग २)

१९५०च्या सुमारास अमेरिका जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश होता.

लायनक्समध्ये मराठीत लेखन करण्यासाठी सोपी पद्धत

खालील लेख हा उबुंटू व तत्सम डेबियन आधारित लायनक्स फ्लेवरसाठी लिहिला आहे. मात्र थोडे बदल करुन या सूचना इतर फ्लेवरांसाठीही चालाव्यात.

सुपर अँटीस्पायवेअर

अचानक कालपासुन संगणकावर कुठलीही साईट उघडली की एखादा पॉप अप उपटू लागला. मी उघडलेल्या साईट्सही नेहमीच्याच होत्या. तिथुन पॉप अप्स येत नाहीत ही खात्री होती.

वैश्विक शेकोटी!!

मागच्या दोन चार आठवड्यात मुंबईतल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आपण त्याहीपेक्षा एका मोठ्या आणि संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या एका महाभयंकर हल्ल्याला थोडसं विस्मृतीत टाकलं होतं.

संस्कृतभारतीद्वारा सरलसंस्कृत सम्भाषणवर्ग

सोमवार, दि. ८-१२-२००८ ते मंगळवार, दि. १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती भुवन, १ ला मजला, गणेश पेठ गल्ली, प्लाझा चित्रपटगृहासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.

वेळ - सायंकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत.

 
^ वर