माहिती
स्वाध्यायींचा 'मनुष्य गौरव दिन'
पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही.
संस्कृतदिन
आपल्या भारतात श्रावण शु.पौर्णिमेला ''संस्कृतदिन'' साजरा केला जातो.ह्या दिवशी भारत सरकारतर्फे व महाराष्ट्र सरकारतर्फेही कांही वयोवृध्द संस्कृत विद्वानांचा यथोचित सत्कार करण्यात येतो.संस्कृतविषयानुरुप अनेक कार्यक्रम आयोजित
डोम्बिवली-नगरमध्ये संस्कृत-अनुरागिणां संस्कृतेन सम्मेलनम्
*
*
कुमारी देवी
आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अचानक ही बातमी वाचण्यास मिळाली. ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.
http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html
छायाचित्रकला-८
ह्या भागात आपण फ़ोटो कॉम्पोझिशन यावर थोडी माहिती घेऊ. जेंव्हा मानवाने गुंफ़ेतल्या भिंतीवर चित्रे काढण्यास सुरवात केली तेंव्हा त्याला एक विशाल फ़लक उपलब्ध होता. बैलाचे चित्र कोठे काढले आणि हत्तीचे कोठे याने फ़रक पडत नव्हता.
ब्रज भाषा
माझे मित्र व इतिहास संशोधक श्री. परचुरे ह्यांना कवि भूषण विरचित खालील शिवस्तुतीचा अर्थ हवा आहे. कृपया एकतर त्याचा अर्थ सांगावा अथवा जालावर ब्रज शब्दकोश कुठे मिळेल ते सांगावे.
दिल्लिय दलन दबाय करि सिय सरजा निरसंक।
पुस्तक प्रकाशन विश्वाचा आढावा घेणारे संकेतस्थळ.
आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे.
वाघनखांचा संभ्रम्
शिवाजी महाराजांचे वाघनखे भारतात, महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू असून, सुरक्षेची खात्री पटताच याबाबत प्रक्रिया सुरू होईल. गेल्या आठवड्यात ही बातमी मी सर्वप्रथम आमच्या पुणे मिररमध्ये छापली.
छायाचित्रकला-७
मानवाला आपण पहातो त्याची स्मृती रहावी म्हणून रेखाटन करावे अशी ऊर्मी पुरातन काळापासून होती.