माहिती

लिझ माइटनर - भाग १

मानववंशाचा इतिहास असंख्य लहानमोठ्या घटनांनी भरलेला असला तरी संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या घटना तश्या मोजक्याच आहेत. दुसरे महायुद्ध आणि त्या काळादरम्यान लागलेला अणुबॉम्बचा शोध या घटनांनी मानवजातीचे जीवनच बदलून टाकले. दुसऱ्या महायुद्धाशी निगडीत कथा असंख्य आहेत पण त्यापैकी लिझ माइटनरची गोष्ट तिच्या आयुष्यासारखीच उपेक्षित राहिली.

सुस्वागतम्!

आपल्या अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. मराठीतून लेखन, चर्चा करण्याची सोय इथे आहेच शिवाय बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप/कम्युनिटी आणि स्क्रॅपबुक सारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

इतर सुविधा आणि पर्याय

लेख, चर्चा, प्रतिसाद आणि समुदाय याशिवाय इतरही सुविधा इथे आहेत.

व्यक्तिरेखा -उपलब्ध पर्याय आणि माहिती

  • येण्याची नोंद केल्यावर "माझे सदस्यत्व" या दुव्यावर टिचकी मारून स्वतःची व्यक्तिरेखा पाहता येईल.

टंकलेखन साहाय्य

टंकलेखन करण्याची पद्धत

संपादन सुविधा

बऱ्याचदा लिखाण करताना सुशोभीकरण (फॉरमॅटिंग) जसे की ठळक अक्षरे, तिरकी अक्षरे, अधोरेखन, रंगीत अक्षरे, आकडेवार यादी इ. करणे आवश्यक असते. त्यासाठी साहाय्यक अशी संपादन सुविधा इथे लिहिण्याच्या प्रत्येक खिडकीसोबत जोडलेली आहे.

उपक्रम समुदाय

बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप किंवा कम्युनिटी सारखी सुविधा इथे समुदायाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. समुदाय कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना एक मंच मिळवून देतो.

साहाय्य

सदस्यांना साहाय्यक होऊ शकेल अशी माहिती एकत्र करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

 
^ वर