माहिती

चंद्राच्या आकाशातील भ्रमणाचा मार्ग

वर्षभरापूर्वी उपक्रमावर 'भूस्थिरवादाचा पुरस्कार'या विषयावर कांही विद्वज्जनांत विस्तृत अशी चर्चा झाली होती. (दुवा) अलीकडेच ती वाचण्याचा योग मला आला.

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १ या मागील भागात ग्रोटेस्क, गरगॉयल, कायमेरा या अनेक शिल्पांची ओळख करून घेतली. आता पुढे ....


जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १

प्रस्तावना: काही महिन्यांपूर्वी पौराणिक कथांवरील काही निबंध आणि मुलाखती वाचताना भारतीय मंदिरांतील एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पाची कथा वाचायला मिळाली होती. याचकाळात हेमाडपंती मंदिरांवर लेख लिहिणे सुरू होते.

वाचू आनंदे

वाचू आनंदे

जर आपल्या घरीं ८ ते १२ वयोगटातील मुले मुली असतील अथवा
आपण ६० पेक्षा जास्त वयोगटातील असाल अथवा
आपणाला वेळ आहे ( किंवा फ़ार नाही ) पण काय वाचावे याचा नक्की अंदाज नसेल तर ( थोडक्यात सर्व मराठी वाचकांसाठी )

झोपेत पडणारी स्वप्नं

झोपेत पडणारी स्वप्नं जागेपणी आठवतात तेव्हा ती निरर्थक, विस्कळित व असंबद्ध वाटतात. तरीदेखील स्वप्नांबद्दल माणसांना नेहमीच एकप्रकारचे कुतूहल वाटत आले आहे.

चंद्रयान आणि काळ, काम, वेग

"चंद्रयान एका दिवसात (पृथ्वीवरच्या) चंद्राभोवती बारा वेळा फिरत असले तरी चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहीलच आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा

गौरी देशपांडे ते गौरी कर्वे

(मराठी लिखाण आणि लैंगिकता या लेखातील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.)

हेल्ज एंजल

वं. मदर टेरेसा यांच्यावर "हेल्ज एंजल" ह्या नावाने पुस्तक आले होते. ज्यावर बीबीसीने एक लघुपट पण काढला होता. ते पुस्तक भारतात / विशेषत: मुंबईत कुठे वाचायला मिळेल?

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो.

 
^ वर