अनुभव

बी ईटर आणि तीन बगळे

सकाळी केबलच्या तारेवर बसलेले काही बी ईटर पक्षी दिसले.

"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?

"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?
प्रेषक: गांधीवादी शनी, 25/09/2010 - 07:21

* राजकारण
* विचार

गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२

गरुडध्वजाचे ऐतिहासिक महत्त्व -

धर्मेतिहासाच्या दृष्टीने हा स्तंभ काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकतो.

गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१

(विकीवरून साभार)

खालील माहिती 'भारतीय पुरालेखोंका अध्ययन' या डॉ. शिवस्वरूप सहाय यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून -

ही कसली स्पर्धा??????????

खरतर मी हि श्रावण क्वीन ह्या स्पर्धेचा एक भाग होते.ते जगच निराळ आहे,तिथले नियम वेगळे आहेत.तिथे उभ रहायच म्हणजे तुम्हाला कोडगेपणा,पैसा,निर्लज्जपणा आणि राजकारण खिशात घेउन फिराव लागत.
लेखनविषय: दुवे:

जैन साध्वींना 'मोक्ष' फॅसिलीटी नाही

ऑफिसमधला एक सहकारी जैनधर्मीय आहे. असेच एकदा गप्पांवरून विषय 'राष्ट्रसंत आचार्य तरूणसागरजी महाराज' यांच्यावर आला. त्या अनुषंगाने दिगंबर जैन साधुंविषयी काही चर्चा झाली. चर्चेत मित्राने पुढीलप्रमाणे मते मांडली-

पुरुष म्हणजे काय?

२८ ऑगस्ट ला मटा ची श्रावण क्वीन ची फायनल झाली.सगळ्याच मुली खुप हुशार होत्या.एका राऊंडला परिक्षकांनी एका मुलीला विचारल की सगळेजणच नेहमी define female अस विचारतात तर तु मला 'MAN' Define करुन दाखव.so i was also confused.

खान ऍकॅडमी

खान ऍकॅडमी, सलमान खान वगैरे नावे ऐकून पहिल्यांदा मला वाटले ही आपल्या सल्लूने काढलेली नविन टूम आहे की काय.

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२
तर चला तर मग, आता माझे शोध निबंध वाचूयात,
.
.
.
.
.
.
.
.
अरे अरे हे काय , कुठे गेले माझे शोध निबंध ?
माझे शोध निबंध चोरीला गेले, आणि हे काय ?

 
^ वर