मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२
तर चला तर मग, आता माझे शोध निबंध वाचूयात,
.
.
.
.
.
.
.
.
अरे अरे हे काय , कुठे गेले माझे शोध निबंध ?
माझे शोध निबंध चोरीला गेले, आणि हे काय ?
ते ढापून बिपून त्याचे video, तू नळीवर आले सुद्धा !!!

काय म्हणावं ह्या लोकांना इथे मी इतकी दिवसरात्र मेहनत घेऊन हे माझे शोध निबंध लिहिले आणि त्यांच्या नावानी खपवित आहेत, एवढाच नाही तर त्यांचे धर्मस्थान सुद्धा आता पृथ्वीचे मध्य असे ठासून ठासून सांगत आहे आणि
GMT बदलून आता तिथून नवीन चालू करा
असे सांगत आहेत. हे लेकाचे कुठे फेडतील हे पापं ?

aतर बघा हे त्यांचे माझ्या ढापलेल्या शोध निबंधांचे चित्रीकरण :
क्रमाने बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळून येईल

1)

" alt="" />

2) GOLDEN RATIO चा ओडून ताणून बादरायण संबंध. तो तर आमच्या इथल्या शनिवारवाड्याला देखील लागू करु शकतो मी.

" alt="" />

३) त्यांचे धर्म स्थळ हे पृथ्वीचे मध्य

">

४) ह्याच्या ऐवजी डोक्याला तांब्याची तार लाऊन ती जमिनीला लटकत ठेवली तर अजून फायदा होईल
Prostration

" alt="" />

५) हे सगळे शोध मी लावले होते तव्हा मीच भारी समाजात होतो स्वताला, पण आता हेच भारी सगळ्या जगात. समजले ?

माझे शोध निबंध जर का अगोदर प्रसिद्ध झाले असते तर कदाचित मला आपल्या राजकारण्यांनी काय पदवी दिली असती माहितीये ?
दहशतवादी (भगवा)

Comments

लाथाच घातल्या पाहिजेत

हे असले शोध लावणारे नटकेसेस आणि त्यांचा वापर करुन द्वेषमूलक भडक लेखन करणारे तुमच्यासारखे ह्यांच्यात काहीही फरक नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

+१

अतिशय चपखल प्रतिसाद.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

एक फरक

मुस्लिम नटकेसेस उपक्रमवर येऊन त्रास देत नाहीत, हिंदू नटकेसेस उपक्रमवर येऊन त्रास देतात (द्विरूक्तिज नॉट इंटेंडेड).

आपला प्रतिसाद जरा स्पष्ट कराल काय ?

तुम्हाला माझे लेखन द्वेषमूलक भडक वाटले कि मी चित्रफित नेट वरून दिलेली आहेत ती द्वेषमूलक भडक वाटली हे जरा स्पष्ट कराल काय ?

बरं, हे असले शोध लावणारे नटकेसेस आणि त्यांचा वापर करुन द्वेषमूलक भडक लेखन करणारे तुमच्यासारखे ह्यांच्यात काहीही फरक नाही.
म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, दोघे हि पूज्य आहेत कि दोघेही लाथा घालण्याच्या लायकीचे आहेत ?

माझे शोध निबंध चीन्यांनीही ढापले होते कि काय असे वाटत आहे.

माझे शोध निबंध चीन्यांनीही ढापले होते कि काय असे वाटत आहे.
बघा हे वाचा,

 
^ वर