संस्कृती

एक गलबलून टाकणारा अनुभव

काल रात्री साडेआठच्या सुमारास अचानक अतिशय खोल व खर्जातून येणारा ठोक्याचा आवाज कानावर येऊ लागला. प्रथम वाटले की रस्त्यावर कोणीतरी गाडीतील स्टिरिओ प्रणाली मोठ्याने लावली असावी.

आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.

मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट

उपक्रमावर काही चर्चांमधे मध्यमवर्ग, नवराबायको दोघांनी नोकरी (चैन की गरज) यावरुन असे वाटते आहे की मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण, आजच्या भारतीय शहरात, सोयीसाठी पुणेच समजुया, एका छोट्या कुटुंबाकरता म्हणजे बघा नवरा-बायको व एक अपत्य (एक

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत

लग्न-संमतीचे वय

"दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका" ह्या लेखातील प्रतिसाद वाचून हा छोटासा धागा सुरु करावासा वाटला. मुळ लेखाला आलेले सर्वच प्रतिसाद मी वाचले नाहीत, त्यामुळे मी खाली दिलेले संदर्भ चर्चेत आले होते की नाही, माहीती नाही.

बदल

वटपौर्णिमेच्या धाग्यातील चर्चा वाचताना एक प्रश्न डोक्यात आला: गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण आपल्या सणांमधे-सणांच्या प्रथांमधे नक्की किती बदल केले का पूर्णपणे स्थितिस्थापकत्वच दिसते?

मराठी सुभाषिते

शालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात 'सुभाषितानि' नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा.

वटपौर्णिमेसारख्या सण/प्रथा मोडीत काढायला हव्यात का?

आज वटपौर्णिमा. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात.

त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण

जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर एक माहितीपर लेख श्री महेंद्र काय वाटेल ते……..मसाज जाहिराती..http://kayvatelte.com यावर दिला आहे त्या लेखावर अनेक मध्यम वर्गीयानी प्रतिक्रि

रत्ने, मणी, खडे - एक संकलन - भाग दोन

या आधीच्या संकलनात उद्दिष्ट लिहीलेच आहे... अशा रत्नांचे/खड्यांचे उल्लेख वरील उल्लेखाप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये आले असावे.

 
^ वर