संस्कृती
संस्कृत
जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषांमध्ये संस्कृत भाषेची गणना होते. महाकाव्ये, नाटके, सुभाषिते हे वेगवेगळे साहित्यप्रकार आणि आध्यात्मापासून राजनीतीपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर संस्कृत भाषेत लेखन झाले आहे. भारतीय भाषांवर संस्कृतचा प्रभाव वादातीत आहे. संस्कृत भाषाप्रेमींसाठी आणि संस्कृत भाषेची अधिक माहिती घेऊ इच्छिणार्यांसाठी हा समुदाय आहे.
सारे प्रवासी घडीचे!
प्रवास.
कुठे न कुठे होणारा!
कधी आपणहून तर
कधी नाईलाजाने होणारा!
कधी रोजचा तर
कधी तरी झालेला खास!
कधी कामासाठी तर
कधी निष्कारणच झालेला...
या प्रवास आणी भटकंती चा धांडोळा घेणारांसाठी...
लगीन ठरलंया
लग्नाची तारीख ठरल्याची बातमी पाहून अगदी राहवेना.
ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.
खूब लड़ी मर्दानी ...
सध्या मी The hero with a thousand faces १ हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे.
अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१
राम राम मंडळी,
आज मी तुम्हाला एका खाद्यस्पर्धेची गोष्ट सांगणार आहे.
ज्योतिषशास्त्र
नमस्कार,
ज्योतिष हा सर्वसामान्य माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांना ह्या विषयात जेवढा रस आहे तेवढेच भय ही आहे. आपल्या कुंडलीत काय लिहीले आहे, हे जाणण्याची इच्छा बहुतेक लोकांना असते.
एका वाक्यात उत्तरे द्या..
राम राम मंडळी,
आमचे कलानगरीतले दोस्त रावशेठ यांच्या समुदायावर आमचे हे पहिलेच लेखन. आम्ही आपल्या सर्वांकरता एक छोटासा गृहपाठ देत आहोत. ते विकासचं की नवनीतचं वर्कबुक नसतं का? तस्संच हेही एक वर्कबुकच आहे म्हणा ना! ;)
हिंदुस्थानी रागदारी संगीत
राम राम मंडळी,
हा समुदाय हिंदुस्थानी रागदारी संगीताला वाहिलेला समुदाय आहे.
या समुदायांतर्गत खालील मुद्द्यांचा मुख्यत्वेकरून समावेश असेल.
१) निरनिराळे राग,
मराठी साहित्य
मराठी साहित्याविषयी जिव्हाळा असणाऱ्या समस्त उपक्रमींचे या समुदायात स्वागत आहे.
मराठी साहित्यातील आवडलेले लेख, कविता, निवडक वेचे, समीक्षा किंवा इतर कुठल्याही साहित्यप्रकाराविषयी आपण येथे लिहू शकता, अथवा चर्चा करु शकता.