मराठी साहित्य

मराठी साहित्याविषयी जिव्हाळा असणाऱ्या समस्त उपक्रमींचे या समुदायात स्वागत आहे.

मराठी साहित्यातील आवडलेले लेख, कविता, निवडक वेचे, समीक्षा किंवा इतर कुठल्याही साहित्यप्रकाराविषयी आपण येथे लिहू शकता, अथवा चर्चा करु शकता.

या समुदायासाठी लेखन करताना अथवा प्रतिक्रिया देताना, कृपया खालील गोष्टींचे भान बाळगावे --

१. कुठल्याही लेखातील अथवा कवितेतील काही भाग उद्धृत करताना मूळ लेखकाचे अथवा कविचे नाव नमूद करावे. ते माहीत नसल्यास तसा स्पष्ट उल्लेख असावा.

 
^ वर