संस्कृती

ऐच्छिक अपत्यहीनता.

आजकाल समाजांत DINC (डबल इन्कम् नो चाइल्ड्) चे फॅड येऊ लागले आहे. या (डिंक्) विचारसरणीची जोडपी अपत्याकडे आर्थिक बोजा, जबाबदारीचे ओझे, मौजमजेवरचे बंधन व करीयरमधील अडथळा म्हणून पाहात असतात. हा अपत्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन झाला.

अरे, आपल्याला आपली संस्कृती वगैरे काही आहे की नाही?

"बरोबरच आहे, मी तर म्हणतो की अशा लोकांना नंगे करुन चाबकाने फटके हाणले पाहिजेत. अरे, त्या गोऱ्याला एक काही लाजलज्जा नसेल, पण तुमचे हात काय केळी खायला गेले होते काय?

वारांची नावे आणि ज्योतिषशास्त्र

वारांची नावे ह्या प्रियालीकृत चर्चेतला धोंडोपंत ह्यांचा प्रतिसाद इथे वेगळा लेख म्हणून देत आहोत.

शिल्पा शेट्टी चुकली का आम्ही चुकतो आहोत.?

अमेरिकेचा अभिनेता रिचर्ड गेर याने शिल्पा शेट्टी चे चुंबन घेतल्याचे विविध दैनिकातले छायाचित्रे,अनेकांनी पाहीलीत.(चोखंदळ उपक्रमींनीही या विषयाकडे कानाडोळा का केला ?

उपक्रमरावांना सप्रेम भेट! ;)

आदरणीय उपक्रमराव,

राम राम!

वारांची नावे

मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली गेली याबाबत उपक्रमाच्या सदस्यांना अधिक माहिती आहे काय?

ग्रामदैवत

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते.

फेटयाचा हेतू काय?

नमस्कार मंडळी,

साडेसाती

नमस्कार धोंडोपंत शास्त्री व ज्योतिष शास्त्राचे अधिकारी मंडळी,
(आणी अर्थात माझ्यासारखे हौशे, नवसे व गवसे)
काही शंका विचारतो आहे. आशा आहे यावर काही चांगली चर्चा घडेल अशी आशा आहे.

श्लोक

शिवाकान्त शम्भो शशाङ्कार्धमौले
महेशान् शुलिन् जटाजूटधारिन् ।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप्
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप ॥

शिवाकान्त म्हणजे पार्वतीचा पती,
शंभो... शं म्हणजे कल्याण करणारा,

 
^ वर