कला

कोलावेरी डी

तामिळ अभिनेता धनुष याचे ‘कोलावरी डी’ हे गीत सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते आहे. रजनिकांची मुलगी निर्मिती करत असलेल्या आगामी 3 या चित्रपटासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे.

दिवाळी अंक २०११: "दृष्टीचा डोळा पाहों गेलीये"

नंदन यांचा लेख खूप आवडला. स्वच्छ आणि नेमक्या भाषेत "आधुनिक कलाप्रवाहा"चा मस्त आढावा घेतला आहे.

संध्याकाळ

ढगाळलेलं आकाश आणि मावळता सुर्य म्हणजे विलोभनीय रंगांची उधळण.. असाच एक क्षण टिपण्याचा प्रयत्न माझ्या गॅलरीतून..

तांत्रिक माहिती,

कॅनडीअन रॉकीज!

कॅनडीअन रॉकीज!
कॅनडीअन रॉकीज!

पयसा कमलेन विभाति सर:।

मुंबईतील राणीच्या बागेत एक छान पुष्करणी आहे. त्या पुष्करणीमध्ये आणि सभोवती खूप सुंदर फुलं आहेत.
त्या पुष्करणीमधील काही कमळ फुलं!

कलावंतांची प्रेमप्रकरणे

अनेक कलावंत / साहित्यिक ( स्त्री वा पुरुष ) यांचे एकाहून अधिक व्यक्तींशी प्रेम प्रकरणे झालेली / होताना दिसतात. ( सामान्य माणसाचे एखादे होते आणि त्यातच तो त्रासतो, गिल्ट वाटते इ.) यावर पुस्तकेही लिहिली जातात्.

लेखनविषय: दुवे:

मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांची शोकांतिका

थोर औलिया चित्रकार आणि पंढरपूरचे सुपुत्र मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांचे नुकतेच ९ जून रोजी लंडन येथील एका रुग्णालयात वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.

मराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही!

नमस्कार,

मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.

तुलना - तैलरंगातील चित्र व मूळ छायाचित्र

जवळपास दोन वर्षांपूर्वी येथील सदस्य कोलबेर यांनी छायाचित्र-टीकेअंतर्गत मिसिसिपी नदीवरील पुलाचे एक छायाचित्र टाकले होते (दुवा - http://mr.upakram.org/node/2062).

गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५

मागे एक उत्तर अमेरिकेत आढळणार्‍या घरांविषयी लेखमाला सुरू केली होती. त्याचे पुढचे भाग मधल्या काही वर्षांत इच्छा असूनही जमले नव्हते. ते या वर्षात पूर्ण करेन असा विचार आहे.
याआधीचे भाग -
http://mr.upakram.org/node/874
http://mr.upakram.org/node/888
http://mr.upakram.org/node/957

 
^ वर