कला

एक सकाळ फळाफुलांची..

नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री.

छायाचित्र : क्रिस्टीन फॉल्स

माउंट रेनियर नॅशनल पार्क ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील अतिशय सुंदर जागा आहे.
माउंट रेनियर हे मूख्य आकर्षण असले तरी तिथल्या कडेकपारीत काही छान झरेही बघण्यासारखे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्रिस्टीन फॉल्स.

सूर्यास्ता नंतर....

हाजीअली घराजवळच असल्याने येता-जाता हाजीअलीचेच फोटो टिपणे होते. विशेषत: सूर्यास्ताचे फोटो!
प्रत्यक्ष सूर्यास्तापेक्षा सूर्यास्तानंतर रंगांची, ढगांची फार छान आतषबाजी होते!
अशीच एक सूर्यास्तोत्तर संध्याकाळ!

एम ८० चा वापर


कॅमेरा नीकॉन कूलपिक्स ९९०. ऑटो मोड अंतर १० व २० फूट

माऊंटन ब्लू-बर्ड (डोंगरी नीलपक्षी!)

माऊंटन ब्लूबर्ड
माऊंटन ब्लूबर्ड

समुद्रकन्या

मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात सागरीसेतूचे फोटो काढायला गेलो असताना तिथे एक सागरकन्या खेळताना दिसली. बालकवींच्या 'फुलराणी' सारखी! निरागस....

एक सूर्यास्त - लायन्स व्ह्यू पॉईंट, लोणावळा

लोणावळ्यापासून १२ किमि अंतरावर, ऍम्बी व्हॅली मार्गावर लायन्स व्ह्यू पॉईंट आहे. तेथील एक सूर्यास्त!

छायचित्र टिका - सोलोमन टेंपल

छायाचित्र टिका -
हे छायाचित्र 'सोलोमन टेंपल ', बक्स्टन इग्लंड येथील आहे. बक्स्टन येथील एका लहानशा टेकडीवर वरिल छायाचित्रातील वास्तु बांधलेली आहे.


"

 
^ वर