कला

छायाचित्र : कचरा वेचणारी मुलगी

नोकिया एन ७२ काढलेला फोटो आहे. फोटोचे तपशिल सांगता येणार नाही. पण, चित्र आवडले की मोबाईलने क्लीक करतो. हे चित्र आवडले तर सांगा. अजून काही चित्र टाकीन. नाही,आवडले तरी टाकीन. :)

लेखनविषय: दुवे:

ब्राह्मणी घार

ब्राह्मणी घार

ब्राह्मणी घार! खडकवासला धरणाच्या जवळ सकाळी सकाळी घेतलेला फोटो!
--भालचंद्र पुजारी!

लेखनविषय: दुवे:

संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

कालसर्प हा एक शुभ योग सुध्दा आहे.

राहू व केतू या दोन छेदन बिदूंना फलज्योतिषात तसेच कुष्णमूर्ती शास्त्रात ग्रहांना फार महत्व असते. पृथ्वी व चंद्र यांच्या कक्षा ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूना राहू व केतू अशी संज्ञा दिलेली आहे.

कुंडली आणि वास्तु

जातकाची कुंडली आणि वास्तुशास्त्र
( कुपया आकृती साठी http://vastuclass.blogspot.com ला भेट देण्याची विनंती ) आपल्या माहीती साठी

कुंडलीचे विवरण :-

लेखनविषय: दुवे:

नसतेस घरी तू जेव्हा .....

नसतेस घरी तू जेव्हा .....

हे चित्र कॅनॉन् रिबेल एक्स् एस् आय् व ५० मिमि/१.८ लेन्स् वापरून काढले आहे. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

- मित्र

लेखनविषय: दुवे:

व्यर्थ न हो बलिदान्...

व्यर्थ न हो बलिदान...शूरा मी वंदिले....

२६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!

ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास

ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास

लेखनविषय: दुवे:

वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे

चिनूक्स यांस
प्रश्न :- वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे, हे कृपया सांगाल का?

लेखनविषय: दुवे:
 
^ वर