व्यर्थ न हो बलिदान्...
प्रेषक अभिजा (गुरू, 11/26/2009 - 05:20)
व्यर्थ न हो बलिदान...शूरा मी वंदिले....
२६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!

»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रद्ध्न्जलि
भावपूर्ण श्रद्धान्जलि
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली!
- मित्र
ट्रू पीस ....
'ट्रू पीस इज नॉट मीअरली अब्सेन्स ऑफ टेन्शन, इट इज प्रेझेन्स ऑफ जस्टिस!! ' हे चित्रातले वाक्य भारतीय संदर्भात फारच अर्थपूर्ण आहे.
धन्यवाद
प्रतिक्रियेसाठी सर्वांचे आभार!