समुद्रकन्या

मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात सागरीसेतूचे फोटो काढायला गेलो असताना तिथे एक सागरकन्या खेळताना दिसली. बालकवींच्या 'फुलराणी' सारखी! निरागस....

इथे आणि इथे पहा.

धन्यवाद!

ता.क.:- चित्रं आकाराने खूप मोठी आहेत, त्यामुळे इथे डकवली नाहीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

वा!

अप्रतिम...

वा! वा!! अप्रतिम...

फारच सुंदर

"ट्वायलाइट झोन" चित्र कसे बनवले, अधिक माहिती देऊ शकाल काय?

लाँग एक्स्पोजर

धनंजयजी, ते प्रचि एक काँपोझिट आहे. बेसिक प्रचि लाँग एक्सपोजर वापरून, सूर्यास्तानंतर एका विशिष्टवेळी (ब्ल्यू अवर इफेक्टसाठी) काढले आहे. टेकच्या वेळी थोडेसे ओव्हर एक्सपोज करून पोस्ट-प्रोसेसिंगच्यावेळी अंडर एक्सपोज केलय. नंतर, आकाश फारच मोकळे/बोडके वाटायला लागले, म्हणून चंद्राला बोलावले. :-)

धन्यवाद!

क्या बात है...!

वा!

+१

फारच छान!
खुप आवडला.

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कट प्रतिसादांमुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हे विज्ञानवादाचे तथाकथित पुरस्कर्ते स्वतः लिखाण मात्र काही करत नाहीत!~

सुंदर

सुंदर!

चिमुकली

फारच गोड आणि तिची छबीही सुरेख.

वाह!

वाह्!
मस्त! .. बाकीचे फोटोही आवडले! :)

-भालचंद्र

आहा!

निरागस नक्कीच पण समुद्रकन्या/सागरकन्या नाव आपसूक यावे असे काही त्या फोटोतुन सूचित होत नाही.

ते काळज का आय लायनर फोटोवर संस्करण करुन ठीकठाक करता आले असते.

असो तुम्ही फोटो छान काढता यात वाद नाहीच!

मेकअप

सहज, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाण्यासाठी तिने जो घरच्या घरी यथामति मेकअप केला तो मला तसाच दाखवायचा होता.

धन्यवाद!

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार! :-)

व्वा!

अतिशय सुंदर!
रंगीत चित्रात मुलीची संपूर्ण छबीच उठावदार दिसतेय तर कृष्णधवलात तिचे डोळे सर्वप्रथम लक्ष वेधून घेत आहेत.
फारच गोड चिमुरडी आहे. आणि दोन्ही प्रकाशचित्रे अप्रतिम...

धन्यवाद!

धन्यवाद, स्मिता१!

 
^ वर