कला

दिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

प्रेमात पुरुष मागासलेला!

‘धुंवाधार’ प्रेम करणं पुरुषाला अजूनही उत्तमप्रकारे जमत नाहीच. प्रेम असं केलं पाहिजे की ज्याची मनावरही अन् तनावरही खोल जखम व्हायला पाहिजे. ती ठसठसणारी किंवा भळभळत राहणारी असली पाहिजे. तेच खरे प्रेम.

अभिरुची म्हणजे नक्की काय?

गेल्या आठवड्यात 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचले.. आणि या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला.. तसा आधी पण हा प्रश्न पडायचा.. या वेळेस तो जास्त तीव्रतेने जाणवला म्हणून मांडतोय..

लेखनविषय: दुवे:

हस्ताक्षरातील अक्षर...

‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात.

गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स

गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते.

प्रतारणा की स्वातंत्र्य?

नुकताच "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू" पाहिला. मूळ कादंबरीही या पूर्वी वाचली होती. चित्रपटाच्याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट बनला आहे याबाबत कोणालाही शंका नाही पण चित्रपटाचा शेवट हा कादंबरीच्या शेवटापेक्षा वेगळा आहे.

मराठी नाटकांची दयनीय अवस्था

अतिशय समृद्ध परंपरा असणार्‍या मराठी नाटक संस्थेला २१व्या शतकात अशी अवकळा का आली आहे?

गुलाबांच्या रोपट्यांची निगा

झाडांची आणि रोपट्यांची निगा राखणारा नीलपक्षी यांचा सुंदर ब्लॉग मला वाचायला मिळाला. त्यातील गुलाबांच्या झाडांवरील लेखाने विशेष लक्ष वेधले.

जरबेरा

एका पुष्प-प्रदर्शनात काढलेले हे जरबेराच्या फुलाचे छायाचित्र. प्रतिक्रिया कळवा.

कॅमेरा - कोडॅक इझीशेअर झेड ६५०
ऍपर्चर- f/३.२

 
^ वर