हॅरी पॉटर्
हॅरी पॉटरचे नवे पुस्तक् आणि शेवटचे २१ जुलै ला येत् आहे, मालिकेतला पुढील् चित्रपट् सुद्धा येतो आहे.
या पुस्तकानंतर् काय्? ही पोकळी कशी भरून् काढणार्?हॅरी पॉटरचा वारसा कोण् चालवणार्?
युती तुटायला हवी का?
२० वर्षाहून अधिक काळ असणाऱ्या शिवसेना-भाजप युतीत तेढ निर्माण होऊन युती तुटायची वेळ आली आहे कारण प्रतिभाताई पाटील यांना सेनेने दिलेला पाठींबा(अजुनही काही कारणे असु शकतात).केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन पक्षांत युती झाली
खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञान
मला खात्री आहे की आपल्यात माझ्यासारखे हौशी खगोलशास्त्रज्ञ खूप असतील. त्यांना आणि सर्वच वाचकांना आकाशातील गूढ तारकाविश्व नक्की खुणावत असते हे मला माहीत आहे. या ज्ञानात भर पडावी ह्या उद्देशाने ह्या समुदायाची निर्मिती करत आहे.
खरं काय? जीन बौद्रियार्ड एक ओळख
जीन बौद्रियार्ड या आजच्या युगाला समजणार्या तत्त्वज्ञावर मराठीत माहिती मिळाली नाही म्हणू हे लिहिण्याच प्रयत्न केला आहे. ही ओळख अतिशय त्रोटक आहे!
Jean Baudrillard (दोन एल आल्यावर त्याचा फ्रेंच उच्चार य असा होतो!)
आपला
गुंडोपंत
महाभारत - परत पुढे चालू - घटोत्कच
चर्चेमध्ये महापराक्रमी उपक्रमींचा महाभारत हा एक जिव्हाळ्याचा विषय. आज एका मित्राने विरोपाने काही माहिती पाठवली. हि माहिती भीमपुत्र घटोत्कच बद्दल आहे. ती जशीच्या तशी येथे देतो आहे.
आमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष: एक "थैल्लर्ययुक्त" लेख
आमचा यापूर्वीचा लेख गांभीर्यपूर्ण असला तरी त्यात अनवधानाने पण उत्स्फूर्तपणे "थैल्लर्ययुक्त" हा शब्दप्रयोग आल्याने उगीच वाद निर्माण झाला.
तर्कक्रीडा २९: चिमणरावाची छत्री.
.......... चिमणरावांनी एक घोडा छाप छत्री तीन रुपयांना खरेदी केली.(त्या काळी हा छाप प्रसिद्ध होता.) दुसर्या दिवशी कचेरीत जाताना ते नवी छत्री घेऊन निघाले. वाटेत एका हाटेलात शिरले. तिथे एक आण्याची भजी खाल्ली.
मिलिंद गुणाजी यांची नवीन पुस्तके कोणी वाचली आहेत का?
नमस्कार,
अलिकडेच मिलिंद गुणाजी यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांविषयी बातमी वाचली.
त्यापैकी एक पुस्तक महाराष्ट्रातील 'गूढ' वाटणार्या काही ठिकाणांवर आधारित आहे. (पुस्तकाचं नाव आठवत नाही)