खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञान

मला खात्री आहे की आपल्यात माझ्यासारखे हौशी खगोलशास्त्रज्ञ खूप असतील. त्यांना आणि सर्वच वाचकांना आकाशातील गूढ तारकाविश्व नक्की खुणावत असते हे मला माहीत आहे. या ज्ञानात भर पडावी ह्या उद्देशाने ह्या समुदायाची निर्मिती करत आहे.

सुरुवात म्हणून मी लेखकांना विनंती करतो की त्यांनी पुढील विषयांवर माहिती द्यावी.

  • सूर्यमाला
  • सूर्यमालेची उत्पत्ती
  • आकाशगंगा
  • धूमकेतू
  • कृष्णविवर
  • राक्षसी तारे
  • अवकाशमापनाची एकके (प्रकाशवर्ष )
लेखनविषय:
 
^ वर