जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आश्लेषा नक्षत्र

लोकहो!!

शनी सध्या आश्लेषा नक्षत्रातून जातो आहे. मुळात अशुभ असलेले हे नक्षत्र सध्या फारच बिघडले गेले आहे. ज्या कर्कराशीच्या लोकांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर झाला आहे, ते काय परिस्थितीतून जात आहेत, याची आम्हाला कल्पना आहे.

शनीचा सिंह राशीत प्रवेश

लोकहो !!

शनी दिनांक १५ जुलै २००७ रोजी कर्केतून सिंह राशीत प्रवेश करतो आहे. मिथुन राशीच्या लोकांची साडेसाती खंडीत होत असून कन्या राशीला १५ जुलै पासून साडेसाती सुरू होत आहे.

वडा पाव - एक चांगला प्रयत्न

हमारे जमाने के दाम मे... अशा जाहिरातीने स्वतःकडे वृद्धाना आणि खेळणी देउन मुलांना मॅकडोनाल्डच्या शर्यतीत आमचे घोडे कुठे तरी निदान दिसते तरी आहे.

संघर्ष विचारांचा - भाग १

१९९३ च्या "Foreign Affairs" च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला सॅम्युअल हंटिग्टन यांचा "The Clash of Civilizations?" हा निबंध प्रचंड गाजला.

शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

आजच्या विज्ञानयुगांत हे अशक्य आहे?

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे, तंत्रज्ञानाचे युग आहे असे आपण म्हणतो. दोनशे वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता या युगांत शक्य झालेल्या दिसत आहेत. अजूनही काही गोष्टी निर्माण व्हायला हव्यात अशी माझी इच्छा आहे.

थेंब टपोरे ओले ओले..

पाऊस आला वारा आला
मोर लागले नाचू,
थेंब टपोरे ओले ओले,
भरभर गारा वेचू!

संगीतातील "अभिजातवाद"?

आत्ताच डॉ. बिरुटे यांचा "अभिजातवाद" ही काय संकल्पना आहे यावरचा लेख वाचला. तो तुम्ही मुळात वाचा. पण त्यावरुन मला टाळक्यात प्रकाश पडल्यासारखं झालं . . . आजकाल मी कुमार गंधर्वांचंच गाणं सतत ऐकत असतो.

२२ जून

कालाच्या ओघात सारे काही मिटून जाते. २२ जून हा दिवसही असाच हरवून जातो आहे की काय या आशंकेने मन व्याकूळ झाले.

बौद्ध साहित्यातील नावे!

मिलिंद, राहुल अशी दोनतीन नावे भारतात बुद्धधर्माचा सर्वत्र प्रसार होता तेव्हापासून प्रचारात आलेली आहेत, हे आपल्याला माहित असते.

 
^ वर