दिवंगत नेत्याची लेक
दिवंगत नेते प्रमोदजी महाजन यांच्या कन्येवर आलेली ही एक बातमी
साहित्यातील "अभिजातवाद"!
साहित्यातील "अभिजातवाद".
शारुबाईचा बचतगट
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लमाण तांड्यातील जेमतेम लिहिता-वाचता येणाऱ्या शारुबाई शिवाजी चव्हाण या महिलेला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्या हस्ते नाबार्डचा "बेस्ट परफॉर्मिंग सेल्फ हेल्प ग्रुप 05' हा पुरस्कार मिळाला.
उगीचच चर्चा
बरेच दिवसांत वायफळ चर्चेवर वेळ घालवला नसल्याची जाणीव झाल्यामुळे ही चर्चा -
डेन्मार्क बद्दल माहिती हवी आहे
नमस्कार मंडळी !
माझा एक स्नेही सहकुटुंब, एक वर्षे वयाच्या मुलासहित डेन्मार्क येथे दोन वर्षांसाठी जाण्याचे ठरवत आहे.
आपणाला त्या देशातील काही माहिती असल्यास कॄपया सांगावी ही नम्र विनंती.
१. तेथे राहण्याचा खर्च साधारण काय येतो.
वाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा...
जेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्चर्य वाटत नाही, पण वाम मार्ग सोडून जेव्हा एका व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो आणि ती गावाचा काया
मुलांसाठी मराठी संकेतस्थळ -२
कालची चर्चा -
देवनागरी मुलांच्या लक्षात राहावी, सतत वाचन आणि लिखाण देवनागरीत व्हावे, ह्यासाठी काय करावे, ह्याचा विचार "ऑफ अँड ऑन" करत असतानाच काल गुंडोपंतांनी म्हटले: "मुलांसाठी मराठी संकेतस्थळ काढले तर कसे ?"
छोट्यांची पंचायत
आपल्या समाजात गरीब, अनाथ अशा बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यांना मूलभूत गरजांपासूनही दूर राहावे लागते, शिवाय सुरक्षेचा प्रश्नही असतोच.
तर्कक्रीडा २८: मोक आणि तोक
........ अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष राहातात.गंधर्व नेहमी सत्य तर यक्ष असत्य बोलतात हे आपल्याला ठाऊक आहेच. येथील सर्व रहिवाशांना मराठी भाषा समजते.
श्रमदानाने बदलले हरपुडे गाव
एकेकाळी कोकणातील हरपुडे गावात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दारूचा सुळसुळाट होता. कोणी कोणाला विचारत नव्हते. गावकरी पाणी नाही म्हणून त्रस्त होते. दारूमुळे अनेक घरेदारे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती.