जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

भारतातही महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घ्यावे काय?

लोकशाहीचे राज्य असलेल्या जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घेतले जाते. त्यानुसारच निर्णय घेणे सरकारला बाध्य असते.

12 अँग्री मेन

खोली क्रमांक २२८, मॅनहॅटन कोर्ट. तो खून खटला सहा दिवस सुरू होता.

'एक रूका हुआ फैसला' - एक वेगळा सिनेमा

मला आवडलेला एक सिनेमा म्हणजे 'एक रूका हुआ फैसला'. या सिनेमाचे दिग्दर्शक बहुतेक सईद मिर्जा आहेत. दुर्दैवाने हा सिनेमा मी कधीच सुरवातीपासून पाहिला नाही. सिनेमाचा विषय काहीसा असा आहे:

वर्णमाला- व्यंजने

गेल्या भागात आपण क् ते स् हे वर्ण पाहिले. त्यांच्यापुढील वर्णांचे उच्चारक याप्रमाणे-
य्- तालव्य
र्, ळ्- मूर्धन्य
ल्- दन्त्य
व्- दन्तोष्ठ्य
ह्- glottis.

अमेरिकेतील निवडणूक आणि भारतावरील, जगावरील परिणाम

जगातील एकमेव आर्थिक आणि सामरिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.

सायकॉलॉजीशी संबंधीत कोणी आहे का?

नमस्कार,
सायकॉलॉजी या विषयाशी
संबंधीत कोणी आहे का?
कृपया व्यनि ने संपर्क साधाल का?

संबंध नाही पण माहिती आहे शिवाय मराठीसाठी वेळ देवू शकणारे कोणी आहे का?

लेखनविषय: दुवे:

तात्यांच्या या आवाहनावर संपादक मंडळाने...

तात्यांच्या या आवाहनावर संपादक मंडळाने काय करायला हवे होते असे आपल्याला वाटते?
उपक्रमराव,

लेखनविषय: दुवे:

ब्लॉग वरील अक्षरे

ब्लॉग वरील अक्षरे उपक्रम अथवा मनोगत इत्यादी स्थळांप्रमाणे सुबक दिसण्यासाठी काय करावे? मागे एकदा शनिपार का कोणतासा टंक मनोगतावर वापरतात असे ऐकले होते. हा अथवा जो कोणता फाँट मनोगत/उपक्रम वापरतात तो ब्लॉगवर कसा आणायचा?

तर्कक्रीडा २७:रत्‍नमूल्य

रत्‍नमूल्य

शुंशुभा नामे नगर । तेथ वैश्य श्रेष्ठी चार ।
करिती रत्‍नांचा व्यापार । देशोदेशीं हिंडोनी॥१॥
देशाटन करिती एकत्र । तेणे कारणे जडले मैत्र ।
"ददाति प्रतिग्रह्णाति "सूत्र । उत्तम जाणिती प्रीतीचे ॥२॥

माहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे.

कोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का?

 
^ वर