जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

अराजकाच्या वाटेवर पाकिस्तान

पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती फारच तणावपूर्ण आहे आणि या अस्थिरतेचे बरेच दूरगामी परिणाम होतील असे वॉशिंग्टन, लंडन पासून दिल्ली, इस्लामाबादपर्यंतच्या राजकीय आणि वैचारिक वर्तुळांत चर्चिले जात आहे. याच विषयावर निवृत्त कर्नल आठले यांचा लेख रेडिफ या जालनियतकालिकात आलेला आहे. (http://www.rediff.com/news/2007/jun/14guest.htm) त्यात त्यांनी बरेच महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. ते असे,

तर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न ठरले

अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष या दोनच जाती आहेत,गंधर्व नेहमी सत्यच

बोलतात तर यक्ष असत्यच हे आपण जणताच.या बेटावरील लोक पुरोगामी विचाराचे आहेत. इथे आंतरजातीय(गंधर्व -यक्ष) विवाहांवर कोणतेही सामाजिक बंधन नाही.

वर्णमाला- उच्चारक्रिया

या भागात काही तांत्रिक संज्ञा इंग्रजी भाषेत लिहिल्या आहेत, या संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याचे काम सुरू आहे.

चांगल्या वाचनालयांसाठी

ग्रंथालय कथा आणि व्यथा या लेखाला गुंडोपंत यांनी दिलेल्या विचारप्रवर्तक आणि माहितीप्रद प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.

मित्रहो (आणी मैत्रिणींनो!;) )

हिंदू धर्मातील श्रादध संकल्पना

काही वर्षांपूर्वी माझ्या मावशीबरोबर चर्चा करताना तिला पडलेला एक प्रश्न तिने मला सांगितला. तिला अजून तरी कोणी याबद्द्ल समाधानकारक उत्त्तर देऊ शकले नाही.

लेखनविषय: दुवे:

समजा लेखनामध्ये प्रत्यय वापरणे बंद केले तर?

प्रत्ययाचा वापर केल्यामुळे एका शब्दाची अनेक रुपे होतात. त्या मुळे भाषा शिकणे अवङघड बनते. स्पेलिंग तपासणे क्लिष्ट होते. म्हणून प्रत्यय लावण्याचा (लावणे चा) नियम मराठी व्याकरणातून (व्याकरण तून) रद्द् करावा.

लेखनविषय: दुवे:

संस्कृती

मित्रांनो,

आपली भारतीय संस्कृती ही फार महान आहे.
या महान संस्कृतीच्या माहितीचे येथील सर्व सदस्यांत आदान-प्रदान व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच

येथे मी माझ्या संग्रहातील काही गोष्टी देत आहे.

प्रमाणभाषा वि. बोलीभाषा

वर्णमाला- (समज- गैरसमज) या लेखातून प्रमाणभाषा वि. बोलीभाषा ही चर्चा बाजूला काढली आहे. इच्छुकांनी येथे चर्चा करावी.

गुरुरेको जगति त्राता..

राम राम मंडळी,

 
^ वर