तर्कक्रीडा २४:प्रा.अंबालिक लेले
वर्णमाला- (समज- गैरसमज)
काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आहे हा. एकदा एका व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की 'इतर भाषा शिकताना संस्कृतचा काय फायदा होतो?' तेव्हा मी संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी होते. भाषाशास्त्राशी मात्र अद्याप ओळख व्हायची होती.
नवी सुविधा - गूगल शोध
उपक्रमवर आता ड्रुपलच्या अंगभूत शोध सुविधेच्या बरोबरीने गूगल शोधाची सुविधा उपलब्ध आहे!
नव्या सुविधेचे फायदे
याला काय म्हणावे?
२३,२०,०००.०० रुपये बॉण्डमध्ये.
५,३५,८१४.०० रुपये टपाल खात्याच्या बचत योजनेत.
भाषांतर वि. अनुवाद
भाषांतर आणि अनुवाद यांत कोणता फरक असतो? इंग्रजी किंवा इतर भाषेतून मराठीत आणलेले साहित्य भाषांतरीत आहे की अनुवादित हे कसे ठरवायचे?
ग्रंथालय कथा आणि व्यथा
"अहो,अहो, तुम्ही पुस्तकांना हात लावताय की!"
"बघतोय मी."
"बघतोय काय? मला सांगा कि कुठल पुस्तक हवयं?"
"मला कुठल पुस्तक हवय तेच तर मी बघतोय.तेवढाच तुमचा त्रास कमी होईल."
"नाही नाही.तुम्ही हात लावायचा नाही.जे हवं असेल ते मला सांगा."
हा काय प्रकार आहे?
अमूक देवीच्या नावाने २०० पत्रके छापून वितरीत करा.असे केलेत तर तुमचे भाग्य उजळेल! नाहीतर काहीतरी आपत्ती येईल.
जंजिरा - इतिहास (२)
१६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता.
पुन्हा एकदा ग्रामीण कथा
मराठी ग्रामीण कथांविषयी काही दिवसा पुर्वी उपक्रम वर एक दुवा प्रसिद्घ केला. कोल्हापूर मधील एक ग्रामीण लेखक प्रमोद तौंदकर या नवलेखकाचे काही लेख जालावर प्रसिद्ध करायचे ठरवले.