जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

बारबालांसाठी वेगळी वसाहत

मध्यंतरी ठाण्यांतील काही भागांत सभ्य वस्तींत राहणार्‍या बारबालांना तेथून हुसकून लावण्याची मोहीम शिवसैनिकांनी उघडली होती. (त्याचे पुढे काय झाले ते माहीत नाही). त्यानिमित्त Thane Plus ने Should bargirls be treated as social outcastes?

डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . ही एवढीच ओळख नाही ह्या व्यक्तीची. आयुष्याशी संघर्ष करत करत ते ह्या महत्पदाला पोचलेत. त्यांचीच ही कहाणी त्यांच्या शब्दात ऐकतांना मन भरून येते.

माहिती हवी आहे.

हिंदुस्थानी रागदारीत वापरले जाणारे काही बेसिक शब्द म्हणजे थाट, जाती, वादी , संवादी . या शिवाय अनेक शब्द आहेत. त्याचे अर्थ कळू शकतील का?
उदाहरणार्थ
राग भूप
थाट - कल्याण
जाती - ओडव
वादी - ग
संवादी - ध

लेखनविषय: दुवे:

अश्लिलतेच्या संकल्पना

र.धों.कर्वे यांनी जेव्हा संतती नियमनाचा प्रचार केला तेव्हा अश्लिल अश्लिल् म्हणून ओरडणार्‍या सदाशिवपेठी संस्कृतीरक्षकांनी ओरड केली होती.

दुहेरी अर्थाचे सुभाषित

कॉलेजात असताना राहुल सांकृत्यायन यांच्या संस्कृत वेच्यांच्या संग्रहात बिज्जका (म्हणजे विजया) ह्या कवयित्रीची एक कविता मी वाचली होती. नीट आठवत नाही, आणि विभक्तीप्रत्यय आणि "चालवणं" वगैरे रामो राजमणिः च्या पलिकडे येत नाही.

प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम

प्रदुषणाचे आरोग्यावर विपरीत परीणाम होतात आणि त्याची सरळसोट अनेक उदाहरणे आहेत. त्या विषयावर वेगळी चर्चा करता येईल.

तर्कक्रीडा;२६:दोन कोडी(कृ. उत्तर व्यनिने)

(|) आंतरजातीय विवाह

हे गाणं ओळखा ...

ह्या मराठी गाण्याची मला फक्त चाल पुसट आटवते आहे ... ओळखता आलं तर सांगा आणि माझी सुटका करा. चाल ठुमरीसारखी आणि एकदम "गरम" आहे. ती नक्कीच एखाद्या लखनवी ठुमरीवरून घेतली असणार. विषय मात्र अगदीच सोज्वळ, चालीला न शोभणारा असा अाहे.

जन्म नक्की कधी होतो?

जन्म!
आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे जन्म.
एखादा जीव जन्माला येतो तेंव्हा 'जन्म पूर्ण झाला' हे कधी समजते?

पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -उत्तरार्ध

या लेखाच्या पूर्वार्धात, वातावरण बदलाची कारणे आपण थोडक्यात बघितलॊ आणि तसेच त्याचे परिणाम सुद्धा. "वातावरण बदल" हे नुसतेच एक hypothesis न राहता अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन आणि अभ्यासाअंती दुजोरा दिलेले शास्त्र हळू हळू होत गेले.

 
^ वर