उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
माहिती हवी आहे.
पल्लवी
June 16, 2007 - 3:15 pm
हिंदुस्थानी रागदारीत वापरले जाणारे काही बेसिक शब्द म्हणजे थाट, जाती, वादी , संवादी . या शिवाय अनेक शब्द आहेत. त्याचे अर्थ कळू शकतील का?
उदाहरणार्थ
राग भूप
थाट - कल्याण
जाती - ओडव
वादी - ग
संवादी - ध
दुवे:
Comments
क्रमिक पुस्तके!
यासाठी हिंदुस्थानी राग पद्धतीवर माहितीपर काही क्रमिक पुस्तके आहेत ती अवश्य वाचावी. विशारद आणि अलंकार च्या अभ्यासक्रमाठीची पुस्तकेही वाचावी म्हणजे थेअरीविषयीची तसेच संगीतशास्त्राविषयीची बरीच माहिती मिळू शकेल.
तात्या.
रागदारी !
क्रमिक पूस्तकांबरोबर आपण इथेसर्व भाग वाचावेत आपणास विविध रागदारीची ओळख होईल.
माहिती हवी आहे.
चटकन् एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असेल तर इथे पहा.
थाटांची माहिती इथे ब-यापैकी आहे.
इंग्रजीत आहेत ...
धन्यवाद
तात्या, बिरुटे सर, जगन्नाथजी तुम्हा तिघांचे ही आभार. जगन्नाथजी, तुम्ही दिलेले दोन्ही दुवे उपयुक्त आहेत.
पल्लवी