डेन्मार्क बद्दल माहिती हवी आहे

नमस्कार मंडळी !
माझा एक स्नेही सहकुटुंब, एक वर्षे वयाच्या मुलासहित डेन्मार्क येथे दोन वर्षांसाठी जाण्याचे ठरवत आहे.
आपणाला त्या देशातील काही माहिती असल्यास कॄपया सांगावी ही नम्र विनंती.
१. तेथे राहण्याचा खर्च साधारण काय येतो.
२. तेथले वातावरण (कौटुंबिक दृष्ट्या) कसे आहे?
३. तेथील मराठी लोकांची काही माहिती आपणाला असेल तर देवू शकाल काय?

आपल्या माहितीच्या प्रतिक्षेत,
--लिखाळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

डेन्मार्क बद्दल

या दुव्यावर बघा काही मिळते का ते.

सोशल लाईफ

डेन्मार्क मधील हिंदू

आभार

माहिती साठी आभार. हे दुवे माझ्या मित्राला नक्कीच उपयोगी पडतील.
--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

:-)

:)

पल्लवी

 
^ वर