महाभारतातल्या धुत् ह्या खेळाविशयि
नमस्ते ...
मि गेले खुप् दिवस् शोधत् आहे ..
माझे वडिल् खेळायचे हा खेळ्...
पन् आत्ता त्यांना आठवत् नाहि आनि आम्हि तो धुत् पट् पन् हारवला आहे...
दुसरी भाषा म्हणून संस्कृत जिवंत की मृत? प्रा. माधव देशपांडे यांचे मत
श्री. माधव देशपांडे ही मिशिगन विद्यापीठात भाषाशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या "संस्कृत अँड प्राकृत: सोशिओलिंग्विस्टिक इश्शूज" या पुस्तकातला भाषांतर करून देत आहे. लेखाचा दुवा शेवटी आहेच.
चाळीशी
"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."
श्रद्धा: धार्मिकांचा प्लॅसिबो
फोर्थ डायमेन्शन - 31
नागपुर च्या दापत्याचा अरुणाचल मध्ये शिक्षण उपक्रम
अरुणाचल प्रदेश मध्ये नहरलगुन या राजधानी च्या ईटानगर या शहरापासुन १२ कि.मी अलिकडे असलेल्या शहरात माझे वास्तव्य १० दिवस होते.
चर्चेचा प्रस्ताव - मेकॉले खरच चांगला माणूस होता का?
आजच्या लोकसत्तेतला लेख इथे देत अहे. भलती महत्त्वाची माहिती दिल्यासारखा आविर्भाव आणला आहे. आणि उलटीसुलटी माहिती दिली आहे. इथे माझ्यापेक्षा अभ्यास जास्ती असणारे खूप आहेत. कृपया त्या लेखावर चर्चा करुया.
फॉल
भारतात जसा 'नेमेची येतो मग पावसाळा' म्हणतो तसे अमेरिकेत 'नेमेची येतो मग फॉल असे' म्हणावेसे वाटते. उन्हाळा संपून थंडीचा कडाका वाढणार ह्याने उदास वाटत असले तरी चहुबाजुंनी चाललेही ही रंगांची उधळण बघून प्रसन्न वाटायला लागते.
परत एकदा श्रद्धा
श्री.नानावटी यांचा दिवाळी अंकातील लेख वाचून वाटू लागले की आपण श्रद्धावान असू किंवा अश्रद्ध असू, आपल्याला न कळलेल्या बर्याच गोष्टी यात आल्या आहेत. स्वत:चा गोंधळ कमी करावयास लेख दोनदा वाचला व मग आकलन न झालेले मुद्दे लिहून काढले.
गार्गी अजून जिवंत आहे...
आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी.