जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आभाळमाया!

फोर्थ डायमेन्शन -30
आभाळमाया!

चायनिज् दिवाळी?

झी मराठी वाहिनीवरच्या 'हप्त्ता बंद' ह्या कार्यक्रमाच्या वेळी स्पर्धकाला एक प्रश्न विचारला जातो. फटाक्याचा शोध कोणत्या देशाने लावला?

मूळ गाणे ओळखा

हिंदी गाणी ढापणारे अनेक संगीतकार आपल्याला माहित आहेत पण अशी अनेक गाणी असतात की जी इतर भाषांतील गाण्यांवरून ढापली आहेत हे माहित नसते. अशी मूळ गाणी, ढापलेल्या चाली आणि संगितकार तुम्हाला माहित आहेत काय?

आधी प्रपंच करावा नेटका

प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार माणसाचे आयुर्मान शंभर वर्षांचे आहे असे मानले जाते. ज्याचे चार आश्रमांत विभाजन केले आहे-ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास.

हमारा बिज अभियान

“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे

शेअर् बाजरात् गुंतवणूक् करावी काय्?

शेअरबाजारात गुंतवणूक करण्याबाबत

सूर्यास्त

दिवाळीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी हाजीअलीजवळून जात असताना हा सूर्यास्त दिसला.
पॉईंट आणि शूट कॅमे-याने प्रकाशचित्र टिपल्यामुळे चित्रात थोडी 'खसखस' (नॉईज) दिसतेय. ती साफ करताना पाण्याचे टेक्श्चर निघून गेले आहे :-(

आन्ग्ल भशेतुन् मरठित् लिहिन्यासठि मदत् हवि आहे

माफ् करा... कारन मि आज् पहिल्यन्दाच् मरठि तुन् लिहित् आहे. अनुस्वार्, अनि व्याक्रन् विशयक् काहि चुका असतील् तर् क्षमस्व.... अता मि मुळ विशयावर् येतो... मला aided ह्या शब्दचा समर्पक् मराठि शब्द् हवा आहे ...
लेखनविषय: दुवे:

उपक्रम दिवाळी अंक २००९!

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

उपक्रम दिवाळी अंक २००९
http://diwali.upakram.org/

ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य

शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" या तत्त्वज्ञानाचा परिणाम अध्यात्मावर आणि भारतीय लोकांवर पडल्याने ते निष्क्रीय झाले अशी विचारसरणी एका लेखात व्यक्त झाली होती. त्यावर प्रतिसाद दिला आहेच.

 
^ वर