माजुली-निसर्गाचा निवांत स्वर्ग
जगाच्या पाठीवर लोकवस्ती असलेले नदितील सर्वात मोठे बेट असा लौकिक असलेले हे ठीकाण म्हणजे माजुली बेट.
हमारा बिज अभियान २
“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे.
दुसरा दिवस
मनुस्मृती..थोड्या विस्ताराने
मनुस्मृती... थोड्या विस्ताराने.
स्मृतीच्या १२ अध्यायांमध्ये ( श्लोक न देता, त्यांत) कोणकोणते विषय आले आहेत ते पाहू,
(१) जगाची उत्पत्ती, मन्वंतर कथन, चतुर्युग प्रमाण, आयु;प्रमाण, चारही वर्णांची कर्मे.
श्रद्धाळू महाराष्ट्राचे दूर्देव
श्रद्धा या विषयावर उपक्रमवर बरीच चर्चा चालू आहे. एखाद्या विषयाचे सर्वंकष पैलु विचारात घेऊन चर्चा करण्याची आणि त्यातुन अनेकांना आपली मते ठाम करण्यात किंवा त्या मतांबद्दल पुनर्विचार करायला भाग पाडण्याची इथली परंपरा आहे. असो.
खिडकीतली फुलदाणी
काल हे चित्र काढले. बसल्याबसल्या डोळ्यासमोर ही चौकट दिसली. कॅमेरा, ट्रायपॉड तयार होता, सहज जमले आणि मलाच आवडले. तब्बल २ सेकंदाचे एक्सपोजर (मराठी) वापरले आहे.
"कूटलिपी - एक विचार"
मित्र हो,
आणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून,
पर्पल डेझी
जांभळट गुलाबी रंगाची डेझीची फुले फार आकर्षक दिसतात.
धडा पहिला कुंडलीची ओळख:-
धडा पहिला कुंडलीची ओळख:- गणितात आपण “क्ष” हे नाव घेऊन किंवा सुत्र घेऊन गणिताचे समिकरण सोडवितो त्याच प्रमाणे माणसाच्या जिवणाचे समिकरण सोडवण्यास ज्योतिष पध्दतीत १२ घराचे समिकरण किंवा सुत्र विकाशीत करण्यात आले आहे.
कुंडलीचा अभ्यास कसा करावा
चला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.