जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आचार्य_गार्गी संवाद

आचार्य: इथे गार्गी मुलीने शंका व्यक्त केली आहे. तिचे निरसन करण्यासाठी आलो आहे. बोला काय शंका आहे?

युथेरवर्स .......

सेकंड लाईफ बद्दल ब-याच जणांनी ऐकले आहे. मी नुकतेच अदरवर्स (Utherverse 3D) विषयी ऐकले. जवळ जवळ सारखेच आहे. इतर कोणाला काही माहिती असल्यास सेकंड लाईफ व अदरवर्स विषयी चर्चा इथे होऊ शकते का?
असल्यास व्हावी.

लेखनविषय: दुवे:

डेट् फंड्

डेट फंड योजनांचे प्रकार:
ओपन एंडेड योजना

या प्रकारचे योजनेत बँकेचे बचत खात्याप्रमाणे केव्हाही पैसे भरता येतात अथवा काढता येतात म्हणजेच थोडक्यात कमी अथवा जास्त मुदतीसाठी गुंतवणूक करता येते.

देनेवाला छप्पर फाडके देता है!

फोर्थ डायमेन्शन -29

देनेवाला छप्पर फाडके देता है!

रेषेवरची अक्षरे २००९, अंक दुसरा

नमस्कार,

’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.

हिग्ज बोसॉन की परमेश्वर?

सर्न येथील लार्ज हेड्रॉन कोलॉइडर (एलएचसी) उन्हाळ्यात सुरू होणार होता. त्यात बिघाड झाल्याने तो आता नाताळच्या सुट्टीनंतर सुरू होईल. हा बिघाड का झाला असे तुम्हाला वाटते? याची काही कारणे पहा :

लेखनविषय: दुवे:

चंद्रा वरील ब्लास्ट् का दिसला नाही ?

नासा ने चंद्रा वर् पाण्याच्या शोधा साठी केलेला पण न झलेला ब्लास्ट का होऊ शकला नाही ?
या बद्दलची लौजीकल कारणे असलेला ले़ख खालील् लिंक वर गेल्या नंतर दोन तीन पोस्टच्या खाली जरूर वाचावा.

हे काय असावे?

पाऊस पडला की घरात विविध प्रकारचे किडे येतात. काल एक डासाप्रमाणे दिसणारा किडा पाहिला. नेहेमीच्या डासापेक्षा थोडा मोठा, पाय अधिक लांब. एखादा वेगळ्या प्रकारचा डास असावा म्हणून सोडून देणार इतक्यात तो भिंतीवर जाऊन बसला.

 
^ वर