चंद्रा वरील ब्लास्ट् का दिसला नाही ?

नासा ने चंद्रा वर् पाण्याच्या शोधा साठी केलेला पण न झलेला ब्लास्ट का होऊ शकला नाही ?
या बद्दलची लौजीकल कारणे असलेला ले़ख खालील् लिंक वर गेल्या नंतर दोन तीन पोस्टच्या खाली जरूर वाचावा.
त्या पेक्षा अधिक् माहीती करीता त्याहून जुन्या पोस्ट् शेधाव्यात ही नम्र विनंती
( लिंक देताना रोमन अक्षरांची १०% ची लिमिट वारंवार त्रास् देते. उपक्रमच्या संचालक/ मालक यांना नम्र विनंती की कृपया या बाबतीत जरा मैत्रीपूर्ण सुधारणा जरूर करावी.)

The Click for Post Mortem of Nothing seen

धन्यवाद् !

आपला

परमाणू

 
^ वर