युथेरवर्स .......

सेकंड लाईफ बद्दल ब-याच जणांनी ऐकले आहे. मी नुकतेच अदरवर्स (Utherverse 3D) विषयी ऐकले. जवळ जवळ सारखेच आहे. इतर कोणाला काही माहिती असल्यास सेकंड लाईफ व अदरवर्स विषयी चर्चा इथे होऊ शकते का?
असल्यास व्हावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

सेकंड लाईफ

चर्चा नक्कीच होऊ शकते. सेकंड लाईफची बर्‍यापैकी माहिती आहे. दुसरे बघतो.
चन्द्रशेखर

म्हणजे

सेकंडलाइफ म्हणजे हे का?

---

अदरवर्स नकोच!

हो, हेच.
पण मला आता नवीनच कळले की अदरवर्स मध्ये नको ते आहे, त्यामूळे अदरवर्सचा विचार तुर्त तरी रहीत केलेला आहे.

||वाछितो विजयी होईबा||

 
^ वर