उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
हे काय असावे?
आरागॉर्न
October 13, 2009 - 10:59 am
पाऊस पडला की घरात विविध प्रकारचे किडे येतात. काल एक डासाप्रमाणे दिसणारा किडा पाहिला. नेहेमीच्या डासापेक्षा थोडा मोठा, पाय अधिक लांब. एखादा वेगळ्या प्रकारचा डास असावा म्हणून सोडून देणार इतक्यात तो भिंतीवर जाऊन बसला. भिंतीवर बसल्याबरोबर त्याने सर्व पाय शरीराला समांतर असे एका रेषेत केले. यानंतर भिंतीवर एखादी रेघ असावी तसा तो दिसू लागला. आधी कल्पना नसती तर हा एखादा प्राणी आहे असे वाटलेली नसते.
काही वेळाने त्याचा एक साथीदार पाहिला. हा आकाराने मोठा, अधिक लांब होता. आधी वाटले गोमेचे पिल्लू आहे पण हा ही तसाच उडाला आणि भिंतीवर रेघ बनून राहीला.
दुवे:
Comments
जंत?
काल आहारात काही वावगे आले होते का? पावसाळ्याच्या दिवसात जपून राहा.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
आभार
माझ्या प्रकृतीबद्दल काळजी (दाखवली) यासाठी आभार. जंत मला ओळखता येतील असे वाटते.
---
बहुधा सापडला!
हा बहुधा व्हिप स्पायडर असावा असे वाटते. हा कोळी जाळे विणत नाही, त्याला ओळखणे कठीण असल्याने भक्ष्य त्याच्या जवळपास जाऊ शकते. हा सिंगापूरमध्ये आढळतो असे दिसते.
(चूभूद्याघ्या. नेमक्या निदानासाठी अर्थातच प्राणिशास्त्रज्ञच हवा/हवी.)
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
नेमके कळले नाही.
सिंगापूरमधला कोळी युरोपात कसा? किंवा त्या सदृश जात असावी का?
तसेच, मला तो डासाप्रमाणे उडणारा किटक आहे असे लेख वाचून वाटले. असे मोठाले डास (म्हणजे डासासदृश किटक) अमेरिकेतही पानगळीच्या मौसमात दिसतात पण त्यांची अशी एक रेषा होते असे आठवत नाही किंवा त्या दृष्टीने निरीक्षण केलेले नाही.
:)
युरोप नव्हे, सध्या भारत. :)
हा तोच कोळी आहे किंवा ती प्रजाती आहे असे ठामपणे म्हणणे धाडसाचे ठरेल. दोघांच्या एका रेषेत रहाण्याच्या पद्धती सारख्याच आहेत.
---
कमाल आहे!
ऐकावं - बघावं ते नवलच!
असं जीववैविध्य बघितलं की निसर्गाची कमाल वाटते!
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
सहमत
असं जीववैविध्य बघितलं की निसर्गाची कमाल वाटते!
सहमत आहे. इथे डॉकिन्स आठवले.
"Impressed as we may be by the caddis house, we are nevertheless, paradoxically, less impressed than we would be by equivalent achievements in animals closer to ourselves. Just imagine the banner headlines if a marine biologist were to discover a species that wove large, intricately meshed fishing nets, twenty dolphinlengths in diameter! Yet we take a spider web for granted, as a nuisance in the house than as one of the wonders of the world."
--The Selfish Gene, pp. 239.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
मस्त चित्र
काय गमतीदार जीवजंतू आहे! मला तर भरतकामातील जाड रेशमी धागा वाटला - याच्या दोन्ही बाजूचे तंतू उसवत असल्यासारखे भासले.
हालचाल
भिंतीवर बसल्याबरोबर क्षणार्धात तो सर्व पाय एका रेषेत करत होता. हे बघणे फारच रोचक होते. त्याचा कॅमोफ्लाज फारच विलक्षण होता.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.