उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
महाभारतातल्या धुत् ह्या खेळाविशयि
गनपति
October 30, 2009 - 3:16 pm
नमस्ते ...
मि गेले खुप् दिवस् शोधत् आहे ..
माझे वडिल् खेळायचे हा खेळ्...
पन् आत्ता त्यांना आठवत् नाहि आनि आम्हि तो धुत् पट् पन् हारवला आहे...
जर् कोनाला ह्या धुत् ( महाभारतिय्) खेळाबद्दल कल्प्ना असेल् तर् मला सांग्न्याचि क्रुपा कर्ताल् का...
त्याचा ... वापर परत् दिवाळित् करायचा आहे ...
दुवे:
Comments
धुत्?
धुत्?? की द्युत म्हणायचे आहे?
आपला
गुंडोपंत
धुत्?? की द्युत म्हणायचे आहे?
माफ करा गुंडोपंत
मि खुप दिवसांनतर् तुम्हाल व्यनि पाठवत आहे
मि मायाजालावर नेहमि येउ शकत नसल्याने तुम्हाला सांग्ता नाहि आले
आनि मराठि टंकलेखन म्हन्जे ...... जावुद्या...
व्याकरण ... खुप् आवघड आहे..
त्यामुळे थोडिशि चुकि झालि ...
धुत्?? की द्युत म्हणायचे आहे?
मला द्युत म्हणायचे आहे
विनय आगसे.
ह्युन्दै वाहन अभियांत्रिकि सशोधन् केन्द्र.
हैद्राबाद्. आंन्ध्रप्रदेश. भारत
द्युत
महाभारतातील द्युत सोडा.( उद्या शंकर-पार्वतीचा सारिपाट मागाल. हसून घ्या.) आज बाजारात पट व सोंगट्या- फासे मिळतात. कसा खेळावयाची माहिती इथे देणे अवघड आहे. आजूबाजूच्या दीर्घायुष्यी लोकांना विचारा.
शरद
द्युत नको रे बाबा खेळूस!
अरे द्युत नको रे बाबा खेळूस!
तो युधिष्ठिर लेकाचा स्वत:ची आणि भावांची बायकोदेखील हारला त्यात! :)
अर्थात, कृष्णाने युद्धात जुगारात निर्ल्लजपणे स्वत:च्या बायकोला दावाला लावून हारणार्या युधिष्ठिराचीच बाजू घेतली हा भाग वेगळा!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!