सामाजिक

सुखांत

मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते.

बुधिया, पा आणि आपण

काहि वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनीच बुधिया या (तेव्हा) चार वर्षाच्या मुलाच्या धावण्यासंबंधीत बातम्यांनी भरलेले रकाने वाचले.

पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल

पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल ह्यांच्याबद्दल माहिती हवी आहे.

प्रश्न:

जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (पूर्वार्ध)

फोर्थ डायमेन्शन - 33
जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (पूर्वार्ध)

उचललेस तू मीठ मुठभर

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.

कालबाह्य

कालबाह्य
मनुस्मृतीवर प्रतिसाद देतांना श्री. अभिजित लिहतात

धर्मसंकल्पनेची वैज्ञानिक चिकित्सा

फोर्थ डायमेन्शन 32

धर्मसंकल्पनेची वैज्ञानिक चिकित्सा

हमारा बिज अभियान २

“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे.
दुसरा दिवस

श्रद्धाळू महाराष्ट्राचे दूर्देव

श्रद्धा या विषयावर उपक्रमवर बरीच चर्चा चालू आहे. एखाद्या विषयाचे सर्वंकष पैलु विचारात घेऊन चर्चा करण्याची आणि त्यातुन अनेकांना आपली मते ठाम करण्यात किंवा त्या मतांबद्दल पुनर्विचार करायला भाग पाडण्याची इथली परंपरा आहे. असो.

श्रद्धा: धार्मिकांचा प्लॅसिबो

फोर्थ डायमेन्शन - 31

श्रद्धा: धार्मिकांचा प्लॅसिबो
 
^ वर