सामाजिक
सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १
(परम-मित्र दिवाळीअंक 2006)
ले. अरविंद बाळ
लेखकाविषयी प्रास्ताविक इथे केले आहे
Secularism ची व्युत्पत्ति, अर्थ आणि इतिहास
जान है तो जहान है!
जान है तो जहान है!
भारतीय युवकावर मेलबर्न मध्ये ३ जानेवारी २०१० रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये नितिन गर्ग हा युवक ठार झाला. हा हल्ला वंशद्वेषी होता की नाही याची शहानिशा यथायोग्य होईलच.
दारू पिण्यास कारण की....
आजच्या वर्तमानपत्रांमध्ये एक रोचक बातमी आली आहे.
विदर्भाच्या व्यथा
"वासरे"
आम्ही वासरे, वासरे, मुकी उपाशी वासरे
गायी पन्हवतो आम्ही, चोर काढतात धार
टप टप घाम उनरतो उनरतो भुईवर
मोती पिकवतो आम्ही तरी उपाशी लेकरे
विदर्भ- समस्या व समाधान
मी विदर्भीय असल्यामुळे मला विदर्भाबद्दल विषेश आत्मीयता आहे. नुकतेच सरकारने १०००० कोटी रुपयाचे पैकेज जाहीर करुन वैदर्भिय जनतेला व विषेश करुन शेतकर्यांना दिलासा दिल्याचे समाधान पदरात पाडुन घेतले.
मराठी एकजूटचा एल्गार!
बरेच दिवसांनी उपक्रमवर हजेरी लावत आहे, पण पुण्यात आल्यापासून तशी सवडच झाली नाहिये. आज मात्र एका महत्वाच्या लेखाकडे उपक्रमीयांचे चित्त वेधून घ्यायचं आहे, त्यासाठी हा प्रस्ताव
फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड
वास्तुज्योतिष चर्चेच्या निमित्ताने
सध्या उपक्रमावर ज्योतिष वर्ग उपचारापुरते का होईना चालू आहेत. त्यात वास्तुशास्राचाही उल्लेख आढळतो. हल्ली वास्तुज्योतिष हा प्रकार फारच बोकाळला आहे. हा वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?