सामाजिक

बुडत्याला काडीचा आधार!

फोर्थ डायमेन्शन 37

बुडत्याला काडीचा आधार!

मालवाहू जहाजाला अपघात झाल्यामुळे बोटीचा कप्तान व इतर अधिकारी कसेबसे जीव वाचवत जीवरक्षक नावेत चढले. शेवटी आलेला बोटीचा कप्तान जीवरक्षक नावेंत चढत चढत सांगू लागला.

टू दी लाष्ट बूलेट..च्या निमित्तानं

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी आदरनिय विनिता कामटे यायनी 'टू दी लाष्ट बूलेट' चरित्रवजा लेखन लिव्हलं.

योनी मनीच्या गुजगोष्टी

श्रीमती वंदना खरे यांनी अनुवादीत व दिग्दर्शित केलेले

योनी मनीच्या गुजगोष्टी

हे नवीन नाटक मराठी रंगमंचावर आले आहे. या नाटकाबद्दल मी खालील दूव्यांवर वाचले.

विचार व कृती

फोर्थ डायमेन्शन 36

विचार व कृती

पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी

पुण्याचा वाहतूक व्यवस्थेविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. या संदर्भात शासनावर अबलंबून राहून काहीतरी बरे होईल या आशेतला फोलपणा आता ध्यानात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन सुरु केलेली एक योजना / चळवळ नुकतीच वाचनात आली.

लेखनविषय: दुवे:

अग्निसमाधी

अग्निसमाधी
नाव. : श्री. कृष्णा भांड.
जन्म : २३ जून १९८०, वडजी,ता. पैठण, जि. औरंगाबाद.
शिक्षण : वडजी, औरंगाबाद, दावरवाडी, १९९६ ला दहावी पास.

मृत्युंजय!

फोर्थ डायमेन्शन 35

मृत्युंजय!

संकेतस्थळांची नैतिक आणि सामाजिक जवाबदारी

गेल्या काही दिवसात संकेतस्थळांवरील लेखन पाहिले असता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे संकेतस्थळांवरून होणारे अनुचित लेखन आणि त्याचा जनमानसावर होणार परिणाम. मतमतांतरे ही चालायचीच.

या ज्योतिषाचं काय करायचं?

या ज्योतिषाचं काय करायचं ?

जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (उत्तरार्ध)

फोर्थ डायमेन्शन 34
जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (उत्तरार्ध)

मीमॅटिक्स शास्त्र की कल्पनाभरारी?

 
^ वर