विरंगुळा
रामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असावे?
खालील चर्चा/ लेख हा एक संशयसिद्धांत म्हणून मांडत आहे. इतर संशयसिद्धांतांप्रमाणेच या सिद्धांताला खोडून काढण्यासारखे मुद्दे येथे अनेकांकडे असतील. येथे होणार्या चर्चेतून हे मुद्दे इतरांनी मांडायचे आहेत.
---------------
पद्यानुवाद कसा करावा?
मला काही गीतांचा पद्यानुवाद करायचा आहे. पद्यानुवाद करताना मराठीत परदेशी फारशी, अर्बी, इंग्लीश शब्द वापरावे का संस्कृतप्रचुर मराठीचा वापर करावा? आंतरजालावर काही उदाहरणे मिळाली तर सांगा, रिफर करायची आहेत.
दिवेआगरचा गणपती
केवळ एका बातमीच्या आधारे हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे: दिवेआगरमध्ये आता चांदीचा गणपती? या बातमीत असे नमूद केलेले आहे की "घोडके सराफ यांच्यातर्फे मूळ मूर्तीची चांदीची प्रतिकृती दिवेआगर देवस्थानला दिली जाणार आहे. ... मूळ मूर्ती १८ इंची होती, तर ही मूर्ती ११ इंचांची आहे. मात्र, त्याचे वजन पूर्वीच्या मूर्तीएवढेच १३२० ग्रॅम आहे."
हे फक्त आपल्या देशातच घडू शकते!
देऊळ या आजकाल गाजत असलेल्या मराठी चित्रपटातील कथेप्रमाणे दैवीशक्तीच्या व्यापारी संस्थापनांचे जाळे देशभर विखुरलेले आहे.
विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात
विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात
"काय हो,तुम्ही स्वत:ला मोठे नास्तिक आणि विवेकवादी समजता काय?"
म्यूब्रिजच्या 'चलनचित्रा'चे प्रयोग
काही दिवसापूर्वी, गूगलच्या पानावर क्लिक् केल्यानंतर पळणाऱ्या घोड्याचे ऍनिमेशन फिल्म स्ट्रिप्स पाहिल्याचे आपल्याला कदाचित आठवत असेल. हे स्ट्रिप्स म्यूब्रिजच्या 182व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दाखवल्या जात होत्या.
तर्काची इंगळी डसलीऽ गं बाई मला!
मित्रांनो आधी हाच लेख मी काहिसा घाईघाईत सादर केला होता. त्यामुळे सादरीकरणात बरेच दोश राहून गेले होते. त्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो.
हे काय आहे?
कधी कधी आपण एखाद्या वेगळ्या पदार्थासमोर, घटनेसमोर येतो आणि "अरेच्चा! हे काय आहे?" असा प्रश्न समोर उभा राहतो. विशेषतः एखादी नवी गोष्ट खाऊन पाहावी की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो.
पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?
तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.