विरंगुळा

अलविदा जगजीतसिंग!

जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी
लेखक: सुधीर काळे, जकार्ता

पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्याच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे.

तीन आठवणी

लेखनविषय: दुवे:

संध्याकाळ

ढगाळलेलं आकाश आणि मावळता सुर्य म्हणजे विलोभनीय रंगांची उधळण.. असाच एक क्षण टिपण्याचा प्रयत्न माझ्या गॅलरीतून..

तांत्रिक माहिती,

कॅनडीअन रॉकीज!

कॅनडीअन रॉकीज!
कॅनडीअन रॉकीज!

भवाल संन्याशाची सुरस आणि चमत्कारिक कथा

लेखनविषय: दुवे:

बावला आणि तुकोजीराव होळकर

लेखनविषय: दुवे:

हानामी (花見) : साकुरा

हानामी (花見) : साकुरा

आध्यात्मिक प्रवचन

आध्यात्मिक प्रवचन

छंदिष्ट की नादिष्ट?

एकेकाळी बहुतेक मुलं काहीना काही छंद जोपासत असत. त्यात विविध देशांची पोस्टाची तिकिटे आणि नाणी जमवणे या गोष्टी अगदी कॉमन’ होत्या. कारण परदेशात फोनवरून बोलणे दुरापास्त होते.

भाषा किती ? बोटांवर मोजण्याइतक्याच

डिस्क्लेमर - प्रेरणा अर्थातच शरद यांचा देवांच्या संख्येविषयीचा लेख . शरद व इतर वाचकही हा लेख हलक्यानेच घेतील अशी आशा आहे. तसा तो न घेतल्याने जर काही गैरसमज झाले तर त्याला लेखक जबाबदार नाही.

 
^ वर