मनोरंजन
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १ या मागील भागात ग्रोटेस्क, गरगॉयल, कायमेरा या अनेक शिल्पांची ओळख करून घेतली. आता पुढे ....
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १
प्रस्तावना: काही महिन्यांपूर्वी पौराणिक कथांवरील काही निबंध आणि मुलाखती वाचताना भारतीय मंदिरांतील एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पाची कथा वाचायला मिळाली होती. याचकाळात हेमाडपंती मंदिरांवर लेख लिहिणे सुरू होते.
शिक्षा ठोका
शिक्षा ठोका
सकाळी शाळेत एक मुलगा उशीरा आला. म्हणून रागे भरत गुरुजींनी विचारले " का रे, का उशीर झाला " पोराने उत्तर दिले
लाइफ इज फॉर शेअरिंग
ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरातीचे वेगवेगळे मार्ग कंपन्या नेहमीच शोधत असतात. टी-मोबाईल कंपनीने नुकतीच एक मजेदार शक्कल लढवली.
इतक्यात काय पाहिलेत? - भाग २
बिल गेट्सच्या व्हिस्टालाही लाजवील इतकी प्रचंड लोकप्रियता 'इतक्यात काय पाहिलेत?' या चर्चेला मिळाली. त्याबद्दल सर्वांचे अनेक आभार. याचा दुसरा भाग सुरू करावा अशी मागणी आम्हाला आलेल्या लाखो विरोपांमध्ये झाली आहे.
इतक्यात काय पाहिलेत? - भाग १
आठवड्यातून दोन किंवा एक दिवस सुट्टी. काही वेळ रिकामा. अशा वेळी एखादा सुंदर चित्रपट बघता आला तर आटवलेल्या दुधात केशर, बदाम, पिस्ते. पण निवड कशी करायची?
शाउटकास्ट इंटरनेट टीव्ही
मला या प्रकाराचा शोध काल-परवाच लागला. कदाचित हे सर्वांनाच माहित असेल. विंडोज आणि लिनक्स दोन्हीमध्ये तुम्हाला शाउटकास्ट टीव्ही आणि रेडिओ फुकट उपलब्ध आहेत.
बदलती मराठी - १
'लोकसत्ता'च्या लोकरंग पुरवणीमध्ये 'जय मराठी' नावाचा एक खुसखुशीत लेख आला आहे.
त्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवा. आणि तुम्हीही असे मजेदार प्रश्न विचारा.