मनोरंजन

छायाचित्र टीका २२

मी हौसेखातर छायाचित्र काढतो. कॅनन् एस्३आय एस् कॅमेरा वापरतो.
तांत्रिक बाबी फारशा माहिती नाहीत. तंत्रशुद्ध फोटोग्राफी शिकण्यासाठी काही दुवे माहित असतील तर द्यावेत.
माझी काही छायाचित्र खाली दिली आहेत.

नाथपंथ

नाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते.

छायाचित्र टीका १७

Harishchandra
Harishchandra

हरिश्चंद्र गडावरुन दिसणारे विलोभनिय द्रुश्य!
हा फोटो स्टिच केलेला आहे. ४ वेगवेगळे फोटो एकत्र करुन तयार केलेला हा फोटो आहे.

प्रभाव चित्रपटांचा

समाजाचा चित्रपटांवर आणि चित्रपटांचा समाजावर परिणाम होत असतो असे म्हणतात. व्यक्तिशः आपल्यावरही बर्‍याच चित्रपटांचा परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो.

ज्योतिषांचे थडगे बांधण्या अगोदर्

सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केलेल्या चाचणीच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. दूर्दैवाने या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने टाळले आहे.

एका कादंबरीची जन्मकथा

नोबेल् प्राइझ् हे जगांतले सर्वोच्च पारितोषिक समजले जाते. त्याच्या विजेत्याची निवड करण्यासाठी १८ परीक्षकांची निवड समिति असते व ज्या नावावर सर्वांचे एकमत होते त्याला विजयी घोषित केले जाते असे पूर्वी वाचल्याचे आठवते.

नवा ब्रिटिश कायदा

चमत्कारी बाबा, मांत्रिक, ज्योतिषी आणि इतर मार्गाने भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍यांचे भाकित जर खरे ठरले नाही तर त्यांना कोर्टात खेचता येणे आता ब्रिटनमध्ये शक्य होईल.

सृजनशीलता - भाग १० - पूर्णाहुती

(मागील भागावरून पुढे चालू)

काही किरकोळ मुद्दे :

 
^ वर